शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॅश लीग

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.

Read more

क्रिकेट : BBL : ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडला, ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर १५ धावांत संपूर्ण संघ तंबूत परतला

क्रिकेट : BBL 2022 : ट्रेंट बोल्टने पहिल्या दोन चेंडूवर घेतल्या विकेट्स, झेल असा पकडला की साऱ्यांना बसला शॉक, Video 

क्रिकेट : सर्वात सुंदर क्रिकेटपटूंमध्ये होते गणना, पण मैदानात केलेली चूक Ellyse Perry ला पडली महागात

क्रिकेट : WBBL 2022 FINAL: ऐकावं ते नवलंच... ऊन जास्त असल्याने थांबला क्रिकेटचा सामना

क्रिकेट : भारताला विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद आता बांगलादेशमधून आजमावणार नशीब!

क्रिकेट : सूर्यकुमार यादव परवडणारा नाही, त्याच्यासाठी संघातील सर्वांना...! असं का म्हणतोय ग्लेन मॅक्सवेल?

क्रिकेट : Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे देशप्रेम! भारतासाठी लाखो रुपयांवर पाणी सोडणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

क्रिकेट : BBLचे अस्तित्व धोक्यात! 'या' लीगने 15 ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिली कोट्यवधींची ऑफर 

क्रिकेट : Adam Gilchrist:भारतीय खेळाडू BBLमध्ये येऊन का खेळत नाहीत? मला याचं उत्तर द्या; ॲडम गिलख्रिस्ट संतापला 

क्रिकेट : WBBL:महिला बिग बॅश लीगमध्ये खेळणार पूजा वस्त्रकार; 'या' संघात झाला समावेश