लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणुक रणांगण २०२४

Lok Sabha Elections Big Battles 2024

Big battles 2024, Latest Marathi News

Lok Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल - Marathi News | BJP leader Radhakrishna Vikhe Patil criticizes ncpsp Nilesh Lanke and Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल

निलेश लंके यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. ...

पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क - Marathi News | 10 percent polling in second phase in Pune The total voter turnout was 16.16 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क

पुण्यात मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर शिरूर मध्ये अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव तर मावळमध्ये संजोग वाघोरे व श्रीरंग बारणे यांनी मतदानाचा हक्क बजावला ...

जोपर्यंत धंगेकरांची उमेदवारी रद्द होत नाही तोपर्यंत हलणार नाही; हेमंत रासनेंचे पुण्यात आंदोलन - Marathi News | Will not move unless Dhangekar's candidature is cancelled; Hemant Rasane's protest in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोपर्यंत धंगेकरांची उमेदवारी रद्द होत नाही तोपर्यंत हलणार नाही; हेमंत रासनेंचे पुण्यात आंदोलन

पुण्यात काल सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता ...

शहरात उत्साह ग्रामीण भागात निरुत्साह; पुण्यात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान - Marathi News | Excitement in the city discouragement in the countryside 6.61 percent voting in first phase in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात उत्साह ग्रामीण भागात निरुत्साह; पुण्यात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान

पहिल्या दोन तासांच्या टप्प्यात शहरी भागात मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे ...

Maval Lok Sabha: मावळात सकाळी पहिल्या टप्प्यात केवळ ५ टक्के मतदान; मतदारांमध्ये निरुत्साह! - Marathi News | Only 5 percent turnout in first phase in Maval morning; Discouragement among voters! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maval Lok Sabha: मावळात सकाळी पहिल्या टप्प्यात केवळ ५ टक्के मतदान; मतदारांमध्ये निरुत्साह!

निवडणूक आयोगाच्या वतीने नागरिकांनी मतदानास यावे यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत ...

Shirur Lok Sabha: १०० मीटरमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी; पण स्लिप तर मोबाईलमध्येच, मतदार फिरतायेत माघारी - Marathi News | Shirur Lok Sabha: Ban on use of mobile phones within 100 meters; But if the slip is in the mobile phone, the voters keep walking back | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Shirur Lok Sabha: १०० मीटरमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी; पण स्लिप तर मोबाईलमध्येच, मतदार फिरतायेत माघारी

शंभर मीटरच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सोय नसल्याने पोलीस प्रशासन आणि मतदार यांच्यामध्ये वादाचे प्रसंग ...

Vote कर पुणेकर! पुण्यात मोहोळ की धंगेकर? शिरूर, मावळातही मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Vote Mohol or Dhangekar in Pune? Voting today in Shirur, Maval too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vote कर पुणेकर! पुण्यात मोहोळ की धंगेकर? शिरूर, मावळातही मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, शिरूर आणि मावळ या तीनही मतदारसंघात एकतर्फी लढत होईल, असे चित्र नसून तीनही मतदारसंघात दुरंगी लढतीचे चित्र ...

Pune Lok Sabha: आपणही न चुकता मतदान हक्क बजावला पाहिजे, अभिनेत्री श्रुती मराठेंचे आवाहन - Marathi News | We too must exercise our right to vote without fail Actress Shruti Marathe's appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha: आपणही न चुकता मतदान हक्क बजावला पाहिजे, अभिनेत्री श्रुती मराठेंचे आवाहन

पुण्यात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, तर महायुतीतर्फे भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात प्रमुख लढत ...