लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
साेलापूरमध्ये लढत तरुणाईची; प्रणिती शिंदे बाजी मारणार की, भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार? - Marathi News | Solapur Loksabha Election - Will Praniti Shinde win or will BJP retain the seat for the third time? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साेलापूरमध्ये लढत तरुणाईची; प्रणिती शिंदे बाजी मारणार की, भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार?

संघटनात्मक रचनेमुळे भाजपला विजयाचा विश्वास आहे, तर भाजपचे दाेन खासदार निष्क्रिय ठरले या मुद्द्यावर काँग्रेसला विजयाची आशा वाटत आहे.  ...

पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार - Marathi News | Congress leader Rahul Gandhi's public meeting for Mahavikas Aghadi candidates in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार

आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असून प्रचाराचा धुराळा उधळणार आहे.... ...

कुजबुज! आदेशाची प्रतीक्षा; कल्याणमध्ये उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारापासून शहरप्रमुख दूर - Marathi News | Awaiting order; City chief away from campaigning for Uddhav Thackeray Sena candidate in Kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! आदेशाची प्रतीक्षा; कल्याणमध्ये उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारापासून शहरप्रमुख दूर

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर प्रचारात सक्रिय होऊ, असे खामकर सांगत असल्याची कुजबुज ठाकरे सेनेत सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आदेशाची वाट पाहत आहेत. ...

राजधानीच्या शहरात काँटे की टक्कर अपेक्षित; भोपाळ मतदारसंघ भाजपा राखणार? - Marathi News | Lok sabha Election 2024 - In Madhya Pradesh tough fight between congress and BJP, Will BJP retain Bhopal constituency? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :राजधानीच्या शहरात काँटे की टक्कर अपेक्षित; भोपाळ मतदारसंघ भाजपा राखणार?

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळच्या विद्यमान खासदार. मात्र, त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली ...

घराणेशाहीचा आरोप टाळण्यासाठी प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत - Marathi News | Loksabha Election 2024- Priyanka Gandhi will not contest the Lok Sabha elections to avoid allegations of nepotism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराणेशाहीचा आरोप टाळण्यासाठी प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत

रायबरेली हा पारंपरिकपणे काँग्रेस अध्यक्षांचा मतदारसंघ असून, राहुल गांधी हे माजी पक्षाध्यक्ष आहेत. ...

मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले - Marathi News | narendra modi is a development pm Rahul Gandhi has no power to stop him Ramdas athwale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले

काँग्रेस साठ ते सत्तर वर्षे सत्तेत राहूनही गरिबी हटवण्यात त्यांना यश आले नाही ...

औरंगाबादेत आतापर्यंत दोन अल्पसंख्याक उमेदवारांना यश; एक शायर तर दूसरा पत्रकार - Marathi News | Two minority candidates successful in Aurangabad lok sabha so far; One is a Shayar Kazi Saleem and the other is a journalist Imtiyaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत आतापर्यंत दोन अल्पसंख्याक उमेदवारांना यश; एक शायर तर दूसरा पत्रकार

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, माजी मंत्री अब्दुल अजीम यांनाही अपयश ...

पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी - Marathi News | MNS active in Mahayuti campaign in Pune Participant with flags opportunity for contact leader to speak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला खंबीर नेतृत्व हवे म्हणून बीनशर्त पाठिंबा जाहीर केला ...