लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
जेव्हा वाढले होते तापमान, तेव्हा मतदानात झाली होती घट; १३ मे रोजी किती असेल उष्णतेचा पारा? - Marathi News | when the temperature was increased; There was a decline in voting then | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेव्हा वाढले होते तापमान, तेव्हा मतदानात झाली होती घट; १३ मे रोजी किती असेल उष्णतेचा पारा?

१३ मे रोजी होणार मतदान: कडक उन्हाळ्यात होईल सर्व प्रक्रिया ...

'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | lok sabha election 2024 Sharad Pawar revealed that there was a discussion to go with BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह अनेक नेते भाजपासोबत गेल्यानंतर अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केले, आता शरद पवार यांनीही मोठे विधान केले आहे. ...

'देवेंद्र फडणवीसांना 'त्या' प्रकरणात अटकेची भीती वाटत होती', संजय राऊतांनी सगळंच सांगितलं - Marathi News | lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis was afraid of arrest in a case says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देवेंद्र फडणवीसांना 'त्या' प्रकरणात अटकेची भीती वाटत होती', संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

Sanjay Raut : "एकनाथ शिंदे यांच्यावर मोदी सरकारने दबाव आणला होता,ते चाळीस आमदार घेऊन या नाहीतर अटक करु असं त्यांना सांगितलं होतं, असंही राऊत म्हणाले. ...

संजोग वाघेरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, पिंपरीतून रॅलीला सुरवात - Marathi News | Sanjog Waghere leaves to file candidature, rally starts from Pimpri maval lok sabha | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संजोग वाघेरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, पिंपरीतून रॅलीला सुरवात

पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत.... ...

कौटुंबिक वाद आला राजकारणात, दिराला भावजयीने दिले आव्हान; वंचितनेही भरले रंग... - Marathi News | Dharashiv Lok Sabha Constituency - Archana Patil from NCP while Mahavikas Aghadi gave ticket to Omraje Nimbalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कौटुंबिक वाद आला राजकारणात, दिराला भावजयीने दिले आव्हान; वंचितनेही भरले रंग...

काँटे की टक्कर, २००४ सालच्या विधानसभेला डॉ.पद्मसिंह पाटील यांना त्यांचे चुलतबंधू पवनराजे यांनी तगडी लढत दिली होती ...

पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता - Marathi News | Loksabha Election 2024 - names of many voters missing; Lok Sabha Elections 2024 - Lower turnout in first phase raises BJP's worries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता

मतटक्का घसरल्याची भाजपमध्ये जोरदार चर्चा, मतदारांनी प्रत्यक्ष मतदानासाठी आले पाहिजे याची व्यवस्था पन्नाप्रमुखांनी करणे अपेक्षित असते.  ...

१७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध ठाेस कारवाई करा; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी - Marathi News | Loksabha Election 2024 - Take strong action against the Prime Minister; Congress's demand to the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध ठाेस कारवाई करा; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी

आयोगाचा प्रतिक्रियेस नकार, आयोगाने मोदी यांच्यावर आतापर्यंत कारवाई का केली नाही, असा सवाल  ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. ...

युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार - Marathi News | Loksabha Election 2024 - In Sangli Vishal Patil Independent; Application of Vanchit Bahujan Aghadi candidate in Solapur withdrawn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार

राज्यातील ११ मतदारसंघांतील लढती स्पष्ट, उस्मानाबाद मतदारसंघात शेवटच्या दिवशी चौघांनी उमेदवारी मागे घेतली ...