लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
भुजबळांची माघार, तरीही महायुतीमध्ये नाशिकचा पेच कायम; निर्णयाला विलंब, आता भाजपचाही दावा - Marathi News | Nashik Lok Sabha Constituency - Even though Chhagan Bhujbal withdrew, the decision on the Nashik seat in the Mahayuti was delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांची माघार, तरीही महायुतीमध्ये नाशिकचा पेच कायम; निर्णयाला विलंब, आता भाजपचाही दावा

भुजबळ यांच्या नावावरूनच बरा-वाईट खल सुरू झाल्याने त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे घोषित केले. ...

मुंबईत २ जागांचा तिढा सुटेना; महायुतीत ठाणे, पालघरचेही ठरेना, मविआत काँग्रेसला उमेदवार सापडेना - Marathi News | Loksabha election 2024 - 2 seats left in Mumbai; Even Thane and Palghar were not selected in Mahayuti, also Congress could not find a candidate in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत २ जागांचा तिढा सुटेना; महायुतीत ठाणे, पालघरचेही ठरेना, मविआत काँग्रेसला उमेदवार सापडेना

Loksabha Election - मुंबईतील सहा जागांपैकी महायुतीत अधिकृत घोषणा झाली नसली तरी पाच जागांचे वाटप निश्चित झाले आहे. ...

मोठी बातमी: शाहू महाराजांची ताकद वाढणार, MIM ने दिला पाठिंबा; मंडलिकांच्या आव्हानात भर - Marathi News | Big news: Shahu Maharaj's power will increase, MIM supports; Emphasis on the challenge of mandalikas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी: शाहू महाराजांची ताकद वाढणार, MIM ने दिला पाठिंबा; मंडलिकांच्या आव्हानात भर

Kolhapur Lok Sabha ( Marathi News ) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ... ...

बारामतीतील मिरवणुकीत अचानक जय पवार समोर आले; भाच्याला पाहून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? - Marathi News | Jay Pawar suddenly appeared in the procession in Baramati What did Supriya Sule say when she saw her niece | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील मिरवणुकीत अचानक जय पवार समोर आले; भाच्याला पाहून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Supriya Sule: बारामतीत महावीर जयंतीच्या निमित्ताने आयोजिक मिरवणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघे समोरासमोर आले. ...

मिलिंद नार्वेकर ठाकरे गट सोडणार? शिंदे गटातील नेत्याने दिली महत्वाची अपडेट - Marathi News | lok sabha election 2024 Will Milind Narvekar Thackeray leave the group? An important update was given by sandipan bhumare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद नार्वेकर ठाकरे गट सोडणार? शिंदे गटातील नेत्याने दिली महत्वाची अपडेट

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी झाले. ...

'पीएम मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचे पंख कापले'; संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 MP Sanjay Raut criticized on Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पीएम मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचे पंख कापले'; संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  ...

"राज ठाकरे फूस झालेली लवंगी फटाकी, त्यांच्या..."; विनायक राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency - MP Vinayak Raut criticizes Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे फूस झालेली लवंगी फटाकी, त्यांच्या..."; विनायक राऊतांची बोचरी टीका

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मविआ नेत्यांकडून विशेषत: उबाठा गटाच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात आता कोकणातील खासदार विनायक राऊतांनी राज यांच्यावर टीका केली.  ...

'भाजपा ३५० जागा जिंकेल', काँग्रेसची देशात काय अवस्था? प्रसिद्ध अर्थतज्ञांनी केलं भाकित - Marathi News | lok sabha election 2024 BJP will win 350 seats Famous economists Surjit Bhalla predicted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपा ३५० जागा जिंकेल', काँग्रेसची देशात काय अवस्था? प्रसिद्ध अर्थतज्ञांनी केलं भाकित

देशात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. दरम्यान, देशभरात भाजपा किती जागांवर विजय मिळवेल यावर प्रसिद्ध अर्थतज्ञांनी भाकित केलं आहे. ...