लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही, पण...; संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवार संतापले - Marathi News | Kolhapur Lok Sabha Constituency - Sharad Pawar's reaction to the statement made by Mahayuti candidate Sanjay Mandlik about Shahu Chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही, पण...; संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवार संतापले

Kolhapur Loksabha Election - कोल्हापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शाहू छत्रपती हे दत्तक असल्याचं विधान मंडलिक यांनी केले. त्यावर विरोधकांनी फटकारलं आहे. ...

...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण - Marathi News | BJP's Atul Deshmukh came to NCP Sharad Pawar told the reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण

शेतकऱ्यांना मदत करता तर मग खतांवर जीएसटी का लावता? तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा ...

नेत्यांनाे, सांगा आमची तहान कधी भागणार? छत्रपती संभाजीनगरात जलसंकट गडद - Marathi News | Leaders, tell us when will our thirst be quenched? Water crisis in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेत्यांनाे, सांगा आमची तहान कधी भागणार? छत्रपती संभाजीनगरात जलसंकट गडद

पीपल्स मॅनिफेस्टो: नेत्यांचे विजयी गुढी उभारण्यासाठी प्रयत्न; नागरिकांचा मात्र शिमगा ...

गावपुढारी अजितदादांसोबत गेले: सुळेंच्या विजयाचा एकच मार्ग उरला, शरद पवारांनी तोच हेरला! - Marathi News | Sharad Pawar started using old tactics to campaign for Supriya Sule After local leaders going with Ajit Pawar in baramati lok sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावपुढारी अजितदादांसोबत गेले: सुळेंच्या विजयाचा एकच मार्ग उरला, शरद पवारांनी तोच हेरला!

Baramati Lok Sabha: मतदारसंघातील महत्त्वाचे नेते आणि गावपुढारीही अजित पवारांसोबत दिसत असल्याने शरद पवार यांच्यासमोरील आव्हान खडतर झाल्याचं दिसत आहे. मात्र ही कोंडी फोडण्यासाठी पवारांनी आपल्या हुकमी मार्गाचा पुन्हा एकदा वापर सुरू केला आहे. ...

महिला मतदार हव्या, उमेदवारीत मात्र उपेक्षा; लोकसभेला सर्वच पक्षांकडून पुरुषांना प्राधान्य - Marathi News | Women voters wanted, but neglected in candidacy; All parties prefer men to Lok Sabha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महिला मतदार हव्या, उमेदवारीत मात्र उपेक्षा; लोकसभेला सर्वच पक्षांकडून पुरुषांना प्राधान्य

कुठल्याच बड्या राजकीय पक्षाने परभणी जिल्ह्यातून महिलांना पाठबळ न दिल्यामुळे एकाही महिलेला लोकसभेच्या आखाड्यातून संसद गाठता आली नाही. ...

भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का; धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांना भेटले - Marathi News | Madha Lok Sabha Election - Dhairyasheel Mohite Patil of BJP met NCP President Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का; धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांना भेटले

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माढा मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. याठिकाणी नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. ...

तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले! - Marathi News | Ajit Pawar got angry after being questioned about the allegations about Shiv Sena leader Vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले!

Baramati Lok Sabha: बारामतीतील मेळाव्यात केलेल्या आरोपांविषयी आज पुणे येथे पत्रकारांनी सविस्तर माहितीची विचारणा करताच अजित पवार काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं. ...

भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना - Marathi News | BJP instructs Ajit Pawar to nominate chhagan Bhujbal from Nashik lok sabha seat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना

Nashik Lok Sabha: छगन भुजबळ यांनी उमेदवारीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींकडून अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारीतही हस्तक्षेप केला जातो का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...