लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'हा' क्रिकेटपटू करणार 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन, किती कोटी घेणार मानधन? - Marathi News | Indian Cricketer Sourav Ganguly Is Reportedly Returning To Television With Hosting Bigg Boss Bangla And A New Quiz Reality Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' क्रिकेटपटू करणार 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन, किती कोटी घेणार मानधन?

क्रिकेटच्या मैदानावर दमदार खेळी ओळखला जाणारा क्रिकेटपटू आता मनोरंजनाच्या क्षेत्रातही 'दादागिरी' करताना पाहायला मिळणार आहे. ...

"अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंस...", 'झापुक झुपूक'च्या प्रदर्शनापूर्वी सूरज चव्हाणने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत - Marathi News | zhapuk zhupuk movie fame suraj chavan viral video won the hearts of fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंस...", 'झापुक झुपूक'च्या प्रदर्शनापूर्वी सूरज चव्हाणने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

सध्या मराठी मनोरंजनविश्वात केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' (Zhapuk Zhupuk) सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. ...

६ वर्षांतच मोडला पहिला संसार, आता 'बिग बॉस' फेम प्रियांका देशपांडेने पुन्हा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर - Marathi News | bigg boss fame priyanka deshpande ties knot with wasi shared her 2nd marriage photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :६ वर्षांतच मोडला पहिला संसार, आता 'बिग बॉस' फेम प्रियांका देशपांडेने पुन्हा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

बिग बॉस फेम प्रियांका देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. प्रियांकाने बुधवारी(१६ एप्रिल) बॉयफ्रेंड वासीसोबत सात फेरे घेत पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे. ...

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा, फिल्मी स्टाइलमध्ये बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, घातली लग्नाची मागणी - Marathi News | bigg boss ott 2 fame palak purswani engaged to bf rohan khanna filmy style propose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा, फिल्मी स्टाइलमध्ये बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, घातली लग्नाची मागणी

'बिग बॉस ओटीटी २' फेम अभिनेत्री पलक पुरसवानी हिचा साखरपुडा झाला आहे. अभिनेत्रीला बॉयफ्रेंड रोहन खन्नाने तुर्कीमधील कप्पाडोसिया येथे फिल्मी स्टाइमलमध्ये प्रपोज केलं. ...

'प्रत्येकाची चांगली बाजू दाखवली जात नाही...' नायरा बॅनर्जीचं 'बिग बॉस'वर वक्तव्य - Marathi News | hindi television actress nyra banerjee talk in interview about bigg boss show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रत्येकाची चांगली बाजू दाखवली जात नाही...' नायरा बॅनर्जीचं 'बिग बॉस'वर वक्तव्य

अभिनेत्री नायरा बॅनर्जी (Nyra Banerjee) हे हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. ...

कुणाल कामराला सलमानच्या 'बिग बॉस'ची ऑफर, म्हणाला- "त्यापेक्षा मी मेंटल हॉस्पिटलमध्ये जाईन..." - Marathi News | stand up comedian kunal kamra gets salman khan bigg boss show offer reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणाल कामराला सलमानच्या 'बिग बॉस'ची ऑफर, म्हणाला- "त्यापेक्षा मी मेंटल हॉस्पिटलमध्ये जाईन..."

कुणाल कामराला सलमान खानचा शो बिग बॉसच्या नव्या सीझनसाठी विचारणा होत आहे. याबाबत खुद्द स्टँडअप कॉमेडियननेच खुलासा केला आहे. ...

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं पहिलं घर, किंमत आहे तब्बल ५ कोटी - Marathi News | bogg boss ott fame actress manisha rani buys home in mumbai in 5cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं पहिलं घर, किंमत आहे तब्बल ५ कोटी

बिग बॉस फेम अभिनेत्रीने तिचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ...

२५ वर्षांनी कापले केस, बदलली आयकॉनिक हेअर स्टाईल, अभिजीत बिचुकलेंचा भन्नाट नवा लूक - Marathi News | Bigg Boss Fame Abhijeet Bichukale's New Look Change Hairstyle After 25 Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२५ वर्षांनी कापले केस, बदलली आयकॉनिक हेअर स्टाईल, अभिजीत बिचुकलेंचा भन्नाट नवा लूक

गेले २५ वर्ष लांब केसामध्ये पाहिलेल्या अभिजीत बिचुकलेंनी आपली हेअरस्टाईल बदलली आहे. ...