भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More
लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो बिग बॉसच्या सीझन १२ चा स्पर्धक शिवाशिष मिश्रा वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जातो. मात्र आता त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...
बिग बॉसच्या घरात असताना स्पर्धकांना मद्यपान करायला मिळते का हा प्रश्न नेहमीच सगळ्यांनाच पडलेला असतो. या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. ...
‘बिग बॉस’चे १३ वे सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. साहजिकच या वादग्रस्त शोमध्ये कोण जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. तूर्तास बिग बॉसच्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीतील एकापाठोपाठ एक नाव समोर येत आहेत. ...
राखी सावंतने इंस्टाग्राम अकाउंटवर दीपक कलालसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत तिने ते दोघे लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. ...