भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More
‘बिग बॉस’चे प्रत्येक सीझन संपले की,लगेच नव्या सीझनची चर्चा सुरु होते. पाठोपाठ हे नवे सीझन कोण होस्ट करणार, याचीही चर्चा रंगते. बिग बॉस 13’ कोण होस्ट करणार, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आता त्याचे उत्तर कन्फर्म आहे. ...
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या रिएलिटी शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्कर हिने एकीकडे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करतेय, दुसरीकडे अनेकजण तिच्या या विजयावर नाराज आहेत. या नाराज असलेल्यांमध्ये माजी क्रिकेटपटू श्रीसंतच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. श्रीसंतच्या एका चाहत्याने तर ...
दीपिका कक्कर इब्राहिम ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या १२ व्या सीझनची विजेती ठरली. एकीकडे शो जिंकल्याने दीपिका आनंदात आहे तर श्रीसंत दु:खी. श्रीसंतचे चाहते तर या पराभवाने चांगलेच संतापले आहेत. ...
सध्या बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक असून यामधून एक विजेता ठरणार आहे. बिग बॉसचे ग्रँड फिनाले 30 डिसेंबरला होणार असून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे. ...