लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस 12

बिग बॉस 12

Bigg boss 12, Latest Marathi News

भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’  नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व  आहे.  भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय.
Read More
Bigg Boss12: बचना ये हसीनों म्हणत अनुपा जलोटा बिग बॉसच्या घरात परतणार, श्रीसंतचीही भावनिक रि-एंट्री, या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नवा धुमाकूळ - Marathi News | Bigg Boss12: Bachan is saying that Anupa Jalota will return to Bigg Boss house, Sreesanth's emotional re-entry, this week the new Big Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss12: बचना ये हसीनों म्हणत अनुपा जलोटा बिग बॉसच्या घरात परतणार, श्रीसंतचीही भावनिक रि-एंट्री, या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नवा धुमाकूळ

घरात कमबॅक करण्याआधी अनुप जलोटा बचना ए हसीनो गाणं गाताना दिसतील. श्रीसंतनं घरात कमबॅक करताना दीपकने त्याच्यासाठी तयार केलेलं गाणं वाजवण्यात येईल. ...

Bigg Boss 12: नेहा पेंडसेचा बिग बॉसमधला प्रवास संपला, या कारणामुळे झाली एक्झिट - Marathi News | Bigg Boss 12: Neha Pendse Out of big boss house, this is the only Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: नेहा पेंडसेचा बिग बॉसमधला प्रवास संपला, या कारणामुळे झाली एक्झिट

सुरूवातीला नेहाने चांगला परफॉर्मन्स दिला होता. मात्र आपली इमेज चांगली बनवण्याच्या नादात सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य अशा दोन्ही स्पर्धकांच्या बाजूनं बोलताना नेहाची चांगलीच कोंडी झाली होती. ...

Bigg Boss 12 : बिग बॉसने केलेल्या या घोषणेने सगळ्याच स्पर्धकांना आले टेन्शन - Marathi News | Bigg Boss 12 : Mid-week eviction to leave contestants despaired | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : बिग बॉसने केलेल्या या घोषणेने सगळ्याच स्पर्धकांना आले टेन्शन

जेलब्रेक टास्क अजूनही बिग बॉसच्या घरात सुरू असल्याचे आज देखील पाहायला मिळाले. या टास्क दरम्यान करणवीर, उर्वषी आणि सृष्टी यांच्या जोरदार चढाओढ लागली होती. दुसरी फेरी आपण जिंकायचीच असेच ठरवून सगळे स्पर्धक टास्क करत असल्याचे दिसून आले. ...

Bigg boss 12 : टास्करमुळे बिग बॉसच्या घरात रंगला वाद - Marathi News | Bigg boss 12 : Huge fight between Bigg boss contestants due to task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss 12 : टास्करमुळे बिग बॉसच्या घरात रंगला वाद

राग, नैराश्य आणि तक्रारींचा सामना करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज जेल ब्रेकचे टास्क सुरूच राहिले. या गंभीर टास्कमुळे स्पर्धकांमध्ये एक लढाऊ भावना निर्माण झाली. या टास्क दरम्यान देखील काहींनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ...

Bigg Boss 12: असा रंगला पोलीस आणि कैद्यांचा सामना,कोण कुणावर ठरला वरचढ? जाणून घ्या - Marathi News | Bigg Boss 12 Synopsis Day 22 Police And Prisoner Face Of the House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: असा रंगला पोलीस आणि कैद्यांचा सामना,कोण कुणावर ठरला वरचढ? जाणून घ्या

याच कार्याचा या आठवड्यातील कॅप्टन निवडीवर परिणाम होणार आहे. या कार्यानुसार बिग बॉसच्या घरात पोलीस आणि कैद्यांचा खेळ रंगला. ...

बिग बॉसच्या घरातील हे सिक्रेट्स पहिल्यांदाच जगासमोर, शो मध्येच सोडल्यास द्यावा लागेल २ कोटींचा दंड - Marathi News | The Big Boss' house will have to pay 2 crores penalty for the first time reveal This secrets, do u know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरातील हे सिक्रेट्स पहिल्यांदाच जगासमोर, शो मध्येच सोडल्यास द्यावा लागेल २ कोटींचा दंड

बिग बॉसचा शो अर्धवट सोडणं कुणालाही परवडण्यासारखं नाही. हा शो मध्येच सोडल्यास घरातील सदस्याला त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागू शकते. ...

Tanushree Dutta controversy: तनुश्री दत्ता म्हणते, ‘बिग बॉस’ स्वर्ग अन् सलमान खान काही देव नाही!! - Marathi News | Tanushree Dutta controversy: tanushree dutta said salman khan is not god and bigg boss is heaven | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tanushree Dutta controversy: तनुश्री दत्ता म्हणते, ‘बिग बॉस’ स्वर्ग अन् सलमान खान काही देव नाही!!

गेल्या काही दिवसांपासून तनुश्री ‘बिग बॉस 12’मध्ये जाणार अशी चर्चा आहे. ‘बिग बॉस 12’ घरात जाण्यासाठीच तनुश्रीने नाना सोबतचे १० वर्षांपूर्वीचे प्रकरण उखरून काढले, असा अनेकांचा आरोप आहे.या सगळ्या आरोपावर तनुश्री दत्ताने पहिल्यांदा मौन सोडले आहे. ...

Bigg Boss 12: सलमानची Secret Wife बनत घरात एंट्री करणार भारती सिंह - Marathi News | Bharti Singh to Enter Bigg Boss 12 house as Salman Khan's wife? Details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: सलमानची Secret Wife बनत घरात एंट्री करणार भारती सिंह

भारती आणि हर्षची जोडी ‘बिग बॉस 12’मध्ये दिसणार, असे जाहिर करण्यात आले होते. गोव्यातील ‘बिग बॉस 12’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये या कपलने हजेरी लावली होती. ...