भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More