लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
"नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा पिळून फेकून देईल" - Marathi News | nitish kumar will be bihar cm but only in name bjp will squeeze him says yashwant sinha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा पिळून फेकून देईल"

Nitish Kumar And Bihar Assembly Election Result : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे फक्त नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका सिन्हा यांनी केली आहे. ...

महाआघाडीचा नितीशकुमार यांच्या शपथविधीवर बहिष्कार - Marathi News | RJD Mahagathandhan boycotts Nitish Kumar's swearing in | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाआघाडीचा नितीशकुमार यांच्या शपथविधीवर बहिष्कार

Bihar Election Result: हे कठपुतळी सरकार आहे. राज्यकर्त्यांनी जनादेश बदलवून टाकला आहे, असे ट्विट राजदने केले आहे. ...

बिहार निकालानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी - Marathi News | After the Bihar result, there was a resurgence of leadership in the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहार निकालानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी

कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह  : ‘त्या’ नेत्यांचा पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल ...

नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; मंत्र्यांची आज पहिली बैठक - Marathi News | Nitish Kumar is the Chief Minister of Bihar for the seventh time | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; मंत्र्यांची आज पहिली बैठक

भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांना उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्रिपद घटनात्मक नसल्यामुळे या दोघांनी मंत्री म्हणूनच शपथ घेतली असून मंत्रिमंडळात त्यांना हा दर्जा दिला जाईल.  ...

उपमुख्यमंत्र्यांचा पत्ता का कापला?; देवेंद्र फडणवीसांनी पुढील प्लान सांगितला - Marathi News | new responsibility will be given to sushil modi says bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उपमुख्यमंत्र्यांचा पत्ता का कापला?; देवेंद्र फडणवीसांनी पुढील प्लान सांगितला

मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवलेल्या सुशील मोदींना यंदा भाजपनं संधी नाकारली ...

Nitish Kumar: “सातवी बार, फिर नितीश कुमार”; बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा घेतली शपथ - Marathi News | Nitish Kumar takes oath as the Chief Minister of Bihar for the seventh time | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nitish Kumar: “सातवी बार, फिर नितीश कुमार”; बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा घेतली शपथ

Bihar Result, RJD, CM Nitish Kumar oth ceremony News: बिहारच्या २४३ जागांपैकी एनडीएच्या खात्यात १२५ तर महाआघाडीच्या खात्यात ११० जागा आल्या. यंदा एनडीएत भाजपाला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या ...

मोदींच्या भाजपवर मोदी नाराज; अमित शहांच्या पाटणा भेटीकडे 'सुमों'नी फिरवली पाठ - Marathi News | Sushil Modi Angry after bjp snatches Deputy Cm Chair Did Not Reach To Welcome Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या भाजपवर मोदी नाराज; अमित शहांच्या पाटणा भेटीकडे 'सुमों'नी फिरवली पाठ

गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या सुशील मोदींना यंदा मंत्रिमंडळात स्थान नाही ...

“बिहारच्या जनादेशावर भाजपाचा बलात्कार, त्याची पैदास नितीश कुमार”; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | Nitish Kumar is born out of the rape and robbery of people's mandate by BJP; RJD Jagdanand Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बिहारच्या जनादेशावर भाजपाचा बलात्कार, त्याची पैदास नितीश कुमार”; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान

Bihar Election Result, RJD News: बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं, तर आरजेडी काँग्रेस महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. ...