निसर्गातील जे घटक नामशेष होत चाललेत, अशा वनस्पती असोत किंवा वन्यजीव, त्यांचे अंजनेरी राखीव वनाच्या कुशीत संवर्धन होताना दिसून येते. लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचे माहेरघर म्हणून ‘’अंजनेरी’’चा नावलौकिक तर आहेच, मात्र दुर्मिळ ‘’सेरोपेजिया अं ...
बायोगॅस सयंत्र उभारणीमध्ये सलग ३२व्या वर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. १९८७ साली ही योजना सुरू झाली; तेव्हापासून कोल्हापूर जिल्हा देशात दरवर्षी अव्वल येत आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी समितीचे सभापती सतीश पाटी ...
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी घराजवळ खास फुलपाखरांसाठी तयार केलेल्या खास उद्यानात नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळून आले आहे. याचं शास्त्रीय नाव सह्याद्री ब्लू ऑकलिफ असे आहे. ...
कोणताही परिसर किंवा भूभाग हा त्या ठिकाणी वाढणाऱ्या, जगणाºया पशुपक्षी, वनस्पती अशा सर्व जैवविविधतेसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणतेही विकासाचे प्रकल्प किंवा उद्योग उभारताना त्या पर्यावरणाचा व तेथील जैवविविधतेचा विचार होणे आवश्यक आहे. ...
कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे-कलमे निर्मिती प्रकल्प वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद् ...
नाशिकला शिकारीपेक्षा वन्यजीवांना ‘रोड किल’ रस्ते अपघात, रेल्वे अपघाताचा अधिक धोका जाणवतो. यासाठी वनविभाग, वन्यजीव विभागाने लक्षवेधी असे मोठे सुचनाफलक उभारणे गरजेचे आहे. ...
हिरवीगार वनराई, विस्तीर्ण तलाव, त्या जलाशयात १६ प्रजातींचे मासे, पक्ष्यांचा मंजूळ आवाज, अवतीभवती भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, विविध रंगीबेरंगी पक्षी, मुक्कामाला आलेले पाहुणे पक्षी अन् हे कमी की काय म्हणून १५ प्रकारच्या गवती प्रजाती! हे वर्णन आहे आ ...
हंडीबडगनाथ मठ (जि. बेळगाव, ता. खानापूर) येथे कोल्हापुरातील तीन वनस्पतितज्ज्ञांनी बेगोनिया वनस्पतीच्या नवीन जातीचा शोध लावला. ‘पश्चिम घाटातील बेगोनिया प्रजातींचा अभ्यास’ या पीएच. डी.च्या कामाचे संशोधन करीत असताना डॉ. मकरंद मो. ऐतवडे तसेच त्यांचे मार्ग ...