लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
बिपाशा बासूने ग्लॅमरस अंदाजात केले फोटोशूट, फोटो शेअर करत लिहिले की, 'द ब्लू ऑफ हॅपिनेस' - Marathi News | bipasha basu looks gorgeous latest photoshoot Blues of Happiness viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूने ग्लॅमरस अंदाजात केले फोटोशूट, फोटो शेअर करत लिहिले की, 'द ब्लू ऑफ हॅपिनेस'

PHOTOS : अशी सुरु झाली करण सिंग ग्रोव्हरच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, बिपाशा बासूसोबत ७ वर्षांपूर्वी असा थाटला संसार - Marathi News | Bipasha basu maldives swimsuit photos with husband karan singh grover see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : अशी सुरु झाली करण सिंग ग्रोव्हरच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, बिपाशा बासूसोबत ७ वर्षांपूर्वी असा थाटला संसार

काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात जीवनसाथी म्हणून नाही घटस्फोटोनंतर बिपाशा बासूचा पतीने सोडले मौन - Marathi News | When Bipasha Basu Husband Karan Singh Grover Opens Up About His Broken Marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात जीवनसाथी म्हणून नाही घटस्फोटोनंतर बिपाशा बासूचा पतीने सोडले मौन

हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय असते. ...

पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशा बासूला खावा लागला होता करिना कपूरचा मार - Marathi News | When Kareena and Bipasha had a major catfight, and it got physical | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशा बासूला खावा लागला होता करिना कपूरचा मार

‘अजनबी’ या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशाला करिनाचा मार खावा लागला होता. ...

IN PICS : 5 वर्षांपासून एकही सिनेमा नाही, तरीही पती करणपेक्षा 7 पट श्रीमंत आहे बिपाशा बासू - Marathi News | bipasha basu is so much richer than her husband karan singh grover | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : 5 वर्षांपासून एकही सिनेमा नाही, तरीही पती करणपेक्षा 7 पट श्रीमंत आहे बिपाशा बासू

बिपाशा बासूचा आज वाढदिवस. बिप्स आज 41 वर्षाची झाली. ...

Birthday Special : अशी आहे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरची क्यूट लव्हस्टोरी - Marathi News | Birthday Special : Bipasha basu karan singh grover love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : अशी आहे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरची क्यूट लव्हस्टोरी

हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. ...

बिपाशा बासूने चक्क शेअर केले नवऱ्यासोबतचे खाजगी फोटो, नेटकऱ्यांनी दिल्या भरभरून कमेंट्स - Marathi News | bipasha basu shares private romantic photos with husband karan singh grover | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूने चक्क शेअर केले नवऱ्यासोबतचे खाजगी फोटो, नेटकऱ्यांनी दिल्या भरभरून कमेंट्स

म्हणून जॉन अब्राहमने बिपाशा बासूसह ब्रेकअप केल्यानंतर साधारण मुलीसह लग्न करणे पसंत केले - Marathi News | John Abraham And Priya Runchal Happy Married Life Secret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून जॉन अब्राहमने बिपाशा बासूसह ब्रेकअप केल्यानंतर साधारण मुलीसह लग्न करणे पसंत केले

प्रिया रुंचल त्याच्या पत्नीचे नाव आहे. प्रिया रुंचल एनआरआई आहे पण लग्नानंतर तिने जॉनसोबत मुंबईत राहायचा निर्णय घेतला. ...