लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
Bipasha Basu Baby Bump: प्रेग्नेंसीतही बिपाशा बासूचा बोल्ड अंदाज, ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | Bipasha Basu Baby Bump: Even in pregnancy Bipasha Basu's bold guess, flaunted her baby bump in a transparent dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bipasha Basu Baby Bump: प्रेग्नेंसीतही बिपाशा बासूचा बोल्ड अंदाज, ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप

Bipasha Basu Pregnancy: अभिनेत्री बिपाशा बासूने बोल्ड फोटोशूट करून तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. आता तिने टाइट ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. ...

Bipasha Basu Pregnant : बिप्स होणार आई! अखेर बिपाशा बासूने दिली गुडन्यूज, शेअर केले बेबी बम्पचे फोटो - Marathi News | Bipasha Basu Pregnant bipasha and karan singh grover expecting first child actress confirms pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिप्स होणार आई! अखेर बिपाशा बासूने दिली गुडन्यूज, शेअर केले बेबी बम्पचे फोटो

Bipasha Basu Pregnant : होय, बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री बिपाशा बासू प्रेग्नंट आहे. काही मिनिटांपूर्वी बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गोड बातमी शेअर केली.   ...

Bipasha Basu Pregnant : प्रेग्नेंसीच्या वृत्तादरम्यान बिपाशा बासूची करण सिंग ग्रोव्हरसाठी खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | Bipasha Basu Pregnant : Bipasha Basu's special post for Karan Singh Grover amid pregnancy news, said… | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bipasha Basu Pregnant : प्रेग्नेंसीच्या वृत्तादरम्यान बिपाशा बासूची करण सिंग ग्रोव्हरसाठी खास पोस्ट, म्हणाली...

Karan Singh Grover And Bipasha Basu: करण आणि बिपाशा हे बॉलिवूडमधील आदर्श कपल्सपैकी एक आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूचे लग्न ६ वर्षांपूर्वी एप्रिल २०१६ मध्ये झाले होते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर आता बिपाशाच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर येत आहे ...

Bipasha Basu Pregnant : चाळीशीची बिपाशा बासू बनणार आई, लग्नाच्या सहा वर्षानंतर देणार गुडन्यूज? - Marathi News | Bipasha Basu Pregnant Bipasha and Karan Singh Grover Expecting Their First Child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाळीशीची बिपाशा बासू बनणार आई, लग्नाच्या सहा वर्षानंतर देणार गुडन्यूज?

Bipasha Basu Pregnant : चर्चा खरी मानाल तर बिपाशा व तिचा पती करण सिंग ग्रोव्हर आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. हे जोडपं लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करू शकतं.. ...

अधुरी एक कहानी: 9 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर तुटलं जॉन-बिपाशाचं नातं?, अभिनेत्रीने केला होता हैराण करणार खुलासा - Marathi News | John abraham and bipasha basu breakup after 9 years relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अधुरी एक कहानी: 9 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर तुटलं जॉन-बिपाशाचं नातं?, अभिनेत्रीने केला होता हैराण करणार खुलासा

या लव्हस्टोरीला 9 वर्षांनंतर ब्रेक लागला होता. बिपाशाला जॉनसोबत लग्न करायचं असल्याचं बोललं जात होतं, पण... ...

VIDEO : बिपाशाकडे गुडन्यूज?  सोशल मीडियावर पुन्हा सुरू झाली अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीची चर्चा  - Marathi News | bipasha basu in oversized shirt sparks pregnancy rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : बिपाशाकडे गुडन्यूज?  सोशल मीडियावर पुन्हा सुरू झाली अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीची चर्चा 

Bipasha Basu : याआधी अनेकदा बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. पण दरवेळ त्या अफवा ठरल्या. आता पुन्हा एकदा बिपाशाच्या  प्रेग्नेंसीच्या अफवांनी जोर पकडला आहे. याला कारण आहे,  बिपाशाचा व्हिडीओ. ...

Bipasha Basu Birthday: गेल्या ६ वर्षापासून एकाही सिनेमात झळकली नाही, तरीही करते भरभक्कम कमाई - Marathi News | Bipasha Basu Birthday:6 years no film signed yet is this times more richer than her husband, check what she does now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bipasha Basu Birthday: गेल्या ६ वर्षापासून एकाही सिनेमात झळकली नाही, तरीही करते भरभक्कम कमाई

बिपाशा बसू (Bipasha Basu) 42 वर्षांची झाली आहे. 7 जानेवारी 1979 रोजी नवी दिल्लीत जन्मलेली बिपाशा बसू 6 वर्षांपासून चित्रपटांमध्ये झळकलेली नाही. ...

फोटोतील ‘या’ बर्थ डे गर्लला ओळखलंत का? अक्कीसोबत केला होता धमाकेदार डेब्यू - Marathi News | bipasha basu-birthday special this little girl is a big star of film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील ‘या’ बर्थ डे गर्लला ओळखलंत का? अक्कीसोबत केला होता धमाकेदार डेब्यू

Bollywood Throwback : फोटोतील या चिमुकलीचा आज बर्थ डे आहे. होय, फोटोतील या चिमुकलीने मोठी झाल्यावर बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि अख्खी इंडस्ट्री गाजवली.. ...