शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : पैसे वाचवण्यासाठी बिपाशा व डिनो शेअर करायचे 10 रूपयांची थाळी, असे काढले अनेक दिवस

फिल्मी : अरे हे काय, बिपाशा बासूच्या नव-याने पुन्हा केले लग्न, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

फिल्मी : ब्लॅक ड्रेसमध्ये बिपाशा बासूने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे फोटो

फिल्मी : अभिनेत्री बिपाशा बासूच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा, पहा फोटो

फिल्मी : बिपाशाने सांगितला इंडस्ट्रीचा खरा चेहरा, जेव्हा एका मोठ्या प्रोड्युसरने केला होता विचित्र मेसेज!

फिल्मी : लग्नाच्या चार वर्षानंतर आई बनणार बिपाशा बासू? कधीही येऊ शकते Good News !

फिल्मी : देवाच्या मनात असेल, ते होईल...; असे का म्हणाली बिपाशा बासू?

फिल्मी : किसिंग सीन्समुळे ही अभिनेत्री पडायची आजारी, खुद्द तिनेच केला खुलासा

फिल्मी : बिपाशा बासूचे बदलले मूड शेअर केले Bold and Beautiful फोटो, चाहते झालेत लट्टू

फिल्मी : सावळ्या रंगामुळे लोक हिणवायचे, तरीही ग्लॅमर इंडस्ट्रीत निर्माण केली स्वतःची ओळख, डस्की ब्युटी म्हणून आहे प्रसिद्ध