लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपीन रावत

Bipin Rawat latest news

Bipin rawat, Latest Marathi News

बिपीन रावत हे संरक्षण दलाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत आणि ११ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. 
Read More
आझादी कधीच मिळणार नाही, हे तरुणांना सांगण्याची गरज- लष्करप्रमुख - Marathi News | Army Chief bipin rawat on terrorist attack kashmir Stone Pelting and youth in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आझादी कधीच मिळणार नाही, हे तरुणांना सांगण्याची गरज- लष्करप्रमुख

दहशतवाद, काश्मिरी तरुण, फुटीरतावाद्यांवर लष्करप्रमुखांचं कठोर भाष्य ...

सीमा भागातील घुसखोरीबाबत केलेले बिपीन रावत यांचे विधान गांभीर्याने घ्यायलाच हवे, उद्धव ठाकरेंकडून भूमिकेचं समर्थन - Marathi News | Uddhav Thackeray's comment on army chief bipin rawats statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीमा भागातील घुसखोरीबाबत केलेले बिपीन रावत यांचे विधान गांभीर्याने घ्यायलाच हवे, उद्धव ठाकरेंकडून भूमिकेचं समर्थन

ईशान्य भारतात व विशेषत: आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी मुस्लिमांची सीमापार घुसखोरी आणि त्याच्या जोरावर तेथे एका राजकीय पक्षाची होत असलेली वाढ याविषयी केलेल्या विधानांबद्दल लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यावर चौफेर टीका झाली. ...

राजकीय विधानामुळे लष्करप्रमुखांवर टीका - Marathi News | Commentary on Army chief due to political statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय विधानामुळे लष्करप्रमुखांवर टीका

ईशान्य भारतात व विशेषत: आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी मुस्लिमांची सीमापार घुसखोरी आणि त्याच्या जोरावर तेथे एका राजकीय पक्षाची होत असलेली वाढ ...

आम्ही बांगलादेशी आहोत तर आम्हाला परत पाठवा, बद्रुद्दीन अजमल लष्करप्रमुखांवर भडकले - Marathi News | If we are Bangladeshi, send us back, Badruddin Ajmal provoked the army chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही बांगलादेशी आहोत तर आम्हाला परत पाठवा, बद्रुद्दीन अजमल लष्करप्रमुखांवर भडकले

बद्रुद्दीन अजमल म्हणाले की, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते वक्तव्ये करतात. तसेच लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्याकडून करण्यात आले आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे.  ...

लष्करप्रमुखांनी राजकीय गोष्टींमध्ये नाक खुपसू नये- ओवेसी - Marathi News | Owaisi tells Army chief Not your work to comment on the rise of AIUDF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करप्रमुखांनी राजकीय गोष्टींमध्ये नाक खुपसू नये- ओवेसी

लष्कराने लोकशाही माध्यमातून निवडून आलेल्या नेतृत्वाचा आदेश पाळावा ...

'ही' संघटना भाजपापेक्षा वेगाने वाढतेय; लष्करप्रमुखांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Maulana Badruddin Ajmal AIUDF grew faster than BJP says Army Chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही' संघटना भाजपापेक्षा वेगाने वाढतेय; लष्करप्रमुखांनी व्यक्त केली चिंता

हा भूभाग कायम अशांत ठेवण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. ...

सीमेवरचं युद्ध इतक्यात संपणार नाही, पाकिस्तानचं तीन ते चार पट जास्त नुकसान - Marathi News | War on the border does not end, Pakistan losses three to four times more | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवरचं युद्ध इतक्यात संपणार नाही, पाकिस्तानचं तीन ते चार पट जास्त नुकसान

सीमेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराला आता फक्त शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणता येणार नाही. कारण सीमेवरची सध्याची परिस्थिती, तणाव पाहता त्याला मर्यादीत स्वरुपाचे युद्धच म्हणावे लागेल. ...

'अफस्पा'वर पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही- बिपीन रावत - Marathi News | There is still no time for reconsideration on Afspa - Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अफस्पा'वर पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही- बिपीन रावत

जम्मू-काश्मीर व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये लागू असलेल्या सशस्त्र दल विशेषाधिकार अॅक्ट (अफस्पा)बाबत पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही, असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे. ...