ज्या रस्त्यावरून रुग्णवाहिका गेली, त्या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी होती. लोकांनी अॅम्ब्युलन्सवर फुलांचा वर्षाव केला आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. ...
Bipin Rawat Helicopter Crash Update: बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की, हा अपघात कसा झाला. तसेच याचं कारण काय असावं? आता हवाईदलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, ...
भारतासाठी एक दुःखद बातमी येऊन धडकली.. हवाई दलाच्या आयएएफ एमआय १७ या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला... आणि या अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचं निधन झालं... कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 ह ...
भारताच्या संरक्षण खात्यातील सर्वात महत्वाचे व्यक्ती असलेले सीडीएस बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटननेत निधन झालं. संरक्षण खात्याच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याचा बळी घेणारी इतिहासातील ही पहिलीच मोठी दुर्घटना मानली जाते. तामिळनाडूच्या कुन्नूरमधील निलगी ...