लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बर्ड फ्लू

Bird Flu News

Bird flu, Latest Marathi News

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.
Read More
Ranikhet Disease कोंबड्यातील 'मानमोडी' आजाराचे वेळीच करा नियंत्रण - Marathi News | Ranikhet Disease Timely control of 'Manmodi' disease in chickens | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranikhet Disease कोंबड्यातील 'मानमोडी' आजाराचे वेळीच करा नियंत्रण

कोंबड्यांच्या विविध आजारांपैकीच एक म्हणजे कोंबड्यांना होणारा मानमोडी (Ranikhet Disease) हा संसर्गजन्य आजार होय. यात पक्षांच्या मृत्युचे प्रमाण ५० ते १०० टक्के असते. मात्र हे नुकसान टाळले जाऊ शकते. ज्यासाठी काही प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे.   ...

Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लूचं नवं संकट; 4 वर्षांचा मुलगा ICU मध्ये दाखल, WHO ने केलं अलर्ट - Marathi News | bird flu will cause new havoc as 4 year old boy reaches icu bengal who alert on danger to humans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची घंटा! बर्ड फ्लूचं नवं संकट; 4 वर्षांचा मुलगा ICU मध्ये दाखल, WHO ने केलं अलर्ट

Bird Flu : बर्ड फ्लू आता माणसांसाठीही धोकादायक बनत चालला आहे. याच दरम्यान भारतात धोक्याची घंटा वाजली. पश्चिम बंगालमध्ये एका चार वर्षांच्या मुलाला H9N2 व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं. ...

Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लू पुन्हा घालणार थैमान?; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | bird flu h5n1 virus can become pandemic experts warns | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :धोक्याची घंटा! बर्ड फ्लू पुन्हा घालणार थैमान?; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, 'ही' आहेत लक्षणं

Bird Flu : बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. ...

बर्ड फ्लू आला कुठून, पसरला किती?, युद्ध पातळीवर शाेध; रॅपिड रिस्पॉन्स टीम सक्रिय - Marathi News | Where did bird flu come from, how far did it spread?, war level treatment; Rapid response team activated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बर्ड फ्लू आला कुठून, पसरला किती?, युद्ध पातळीवर शाेध; रॅपिड रिस्पॉन्स टीम सक्रिय

बायो सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर ...

हिवाळ्यात कुक्कुटपालनातील रोग नियंत्रणासाठी उपाययोजना - Marathi News | Measures for Disease Control in Winter season for Poultry bird | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिवाळ्यात कुक्कुटपालनातील रोग नियंत्रणासाठी उपाययोजना

विशेषतः कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतुमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. ...

विनाशकारी मृत्यूची भीती! बर्ड फ्लूचा पृथ्वीच्या सर्वांत नाजूक परिसंस्थेसाठी मोठा धोका - Marathi News | Fearing devastating death, bird flu poses a major threat to Earth's most fragile ecosystems | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विनाशकारी मृत्यूची भीती! बर्ड फ्लूचा पृथ्वीच्या सर्वांत नाजूक परिसंस्थेसाठी मोठा धोका

बर्ड फ्लू या विषाणूने आतापर्यंत डझनभर जिवांना संक्रमित केले आहे. ...

Poultry कुक्कुटपालन व्यवसाय करताय? रोगांपासून वाचण्यासाठी करा हा सोपा उपाय - Marathi News | Vaccinate, prevent diseases in chickens poultry birds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry कुक्कुटपालन व्यवसाय करताय? रोगांपासून वाचण्यासाठी करा हा सोपा उपाय

नियमितपणे लसीकरण न केल्यास रोगाची लागण होते. ठराविक रोगाचा प्रसार होण्यापूर्वी शिफारशीनुसार नियोजित लसीकरण करणे आवश्यक आहे. ...

Bird Flu मानवांसाठी ठरू शकतो नवा धोका; WHO कडून गंभीर इशारा  - Marathi News | bird flu can become a pandemic world health organisation gives alert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Bird Flu मानवांसाठी ठरू शकतो नवा धोका; WHO कडून गंभीर इशारा 

bird flu : डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जगाने संभाव्य मानवी बर्ड फ्लू साथीच्या रोगासाठी तयार राहावे. कारण H5N1 विषाणू पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होत आहे. ...