लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बर्ड फ्लू

Bird Flu News

Bird flu, Latest Marathi News

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.
Read More
चिंताजनक! कोरोनाच्या संकटात बर्ड फ्लूचा कहर; 'या' राज्यात 1800 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू - Marathi News | bird flu in kerala 1800 chickens died due to h5n1 virus infection at poultry farm in kozhikode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! कोरोनाच्या संकटात बर्ड फ्लूचा कहर; 'या' राज्यात 1800 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

Bird flu : देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ...

China Bird Flu: मानवांमध्ये H3N8 बर्ड फ्लूची लागण, चीनमधून समोर आले पहिले प्रकरण - Marathi News | China | first human infection with h3n8 strain of bird flu in henan province | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मानवांमध्ये H3N8 बर्ड फ्लूची लागण, चीनमधून समोर आले पहिले प्रकरण

China Bird Flu: कोंबड्यांच्या संपर्कात आल्यामुळे एका चार वर्षीय मुलाला बर्ड फ्लूची लागण झाली आहे. ...

Bird Flu : चिंता वाढली! 'या' राज्यात बर्ड फ्लूचा कहर; कावळे आणि कोंबड्यांना मारण्याचे दिले आदेश - Marathi News | first case of bird flu found in supaul bihar animal husbandry department ordered to kill chickens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! 'या' राज्यात बर्ड फ्लूचा कहर; कावळे आणि कोंबड्यांना मारण्याचे दिले आदेश

Bird Flu : पशुसंवर्धन विभागाने याचा तपास केला असून पक्ष्यांचे सँपल घेतले. यामध्ये बर्ड फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

बर्ड फ्लूमुळे शहापूर, वसई-विरारमध्ये मारल्या ३१ हजार कोंबड्या - Marathi News | 31000 chickens killed in Shahapur Vasai Virar due to bird flu more will kill in 10 kms radius | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बर्ड फ्लूमुळे शहापूर, वसई-विरारमध्ये मारल्या ३१ हजार कोंबड्या

आता १० किमी अंतरातील नमुने घेणार ...

पालघरमध्येही बर्ड फ्लू? वसईच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत, नमुने पाठविले - Marathi News | Bird flu in Palghar too? The hens at Vasai's poultry farm are dead | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरमध्येही बर्ड फ्लू? वसईच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत, नमुने पाठविले

मागील पाच ते सहा दिवसापासून वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज २० ते ३० पक्षी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडत असल्याची बाब समोर आली होती. ...

ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! मंत्री सुनील केदार यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले.. - Marathi News | Bird flu entry in Thane! Minister Sunil Kedar gave important information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! मंत्री सुनील केदार यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले..

प्रशासनाची टीम त्याठिकाणी कार्यरत आहे. पक्षांचे नमुने घेण्यात आले असून.. ...

Bird Flu: २५ हजार पक्ष्यांना मारण्याचे काम सुरू; बर्ड फ्लूमुळे घेतला निर्णय - Marathi News | Bird Flu: 25,000 birds killed; The decision was made because of bird flu in thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२५ हजार पक्ष्यांना मारण्याचे काम सुरू; बर्ड फ्लूमुळे घेतला निर्णय

काही दिवसांतच दगावल्या ३०० हून अधिक कोंबड्या  ...

ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! १०० कोंबड्यांचा मृत्यू; २५ हजार कोंबड्यांची कत्तल होणार - Marathi News | Bird flu scare in Thane 25000 chickens to be culled at farm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! १०० कोंबड्यांचा मृत्यू; २५ हजार कोंबड्यांची कत्तल होणार

ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; शहापुरातील कुक्कुट पालन केंद्रातील १०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू ...