लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पक्षी अभयारण्य

पक्षी अभयारण्य

Birds sanctuary, Latest Marathi News

यवतमाळात आढळला फ्लेमिंगोचा थवा - Marathi News | Flamingo swarm found in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात आढळला फ्लेमिंगोचा थवा

यवतमाळरांना या पक्षाची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर शहराजवळील बेंबळा धरणावर सोमवारी सकाळी फ्लेमिंगोचा थवा आढळला. ...

मालाडमध्ये ६० पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद, पक्षीप्रेमी अभ्यासकांचा अहवाल - Marathi News |  60 bird species record in Malad, bird-scholastic report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये ६० पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद, पक्षीप्रेमी अभ्यासकांचा अहवाल

मालाड पूर्वेकडील वनविभागाच्या हद्दीमध्ये वड, पिंपळ, पेरू, फणस, आंबा, काजू, इलायती चिंच आणि आवळा इत्यादी फळझाडे आणि फुलझाडांची लावगड करण्यात आली आहे. ...

‘लोकमत अन् निसर्ग माझा’ मोहिमेतील पल्लांच्या नाजूक चिवचिवाटानं घरांच्या भिंतीही मोहरल्या - Marathi News | 'Delightful and Nature' campaign, delicate tidiness of the houses, walls of houses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत अन् निसर्ग माझा’ मोहिमेतील पल्लांच्या नाजूक चिवचिवाटानं घरांच्या भिंतीही मोहरल्या

‘लोकमत’ने राबवलेल्या या उपक्रमातून चिऊताईबद्दल सोलापूरकरांची असलेली आपुलकी या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आली.  ...

चांदवडला जागतिक चिमणी दिन साजरा - Marathi News | Chandwadra celebrates the World Chimney Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला जागतिक चिमणी दिन साजरा

चांदवड - श्री नेमिनाथ जैन विद्यालयात पक्ष्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत सलग तिसऱ्या वर्षी जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्र म घेण्यात आलेत.तसेच सकाळी आपल्याला अनेक पक्ष्यांचा सुंदर आवाज ऐकू येतो विविध पक्षी हे या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहेत .पक् ...

शहरीकरणामुळे पक्ष्यांनी बदलले आपले घर, शहरातून चिमण्या होतायत हद्दपार - Marathi News | sparrows out from the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरीकरणामुळे पक्ष्यांनी बदलले आपले घर, शहरातून चिमण्या होतायत हद्दपार

वाढते औद्योगिकीकरण, तापमानात होणारे बदल, सततची होणारी वृक्षतोड व मानवांच्या राहणीमानातील बदलामुळे एकीकडे चिमण्या लुप्त होतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ...

पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक - Marathi News |  Half acre jowar crop for birds | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक

आपण घरात प्राणी-पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो; पण सद्य:स्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. ...

पंख जळालेल्या घारीची पाच महिन्यांनंतर निसर्गात भरारी - Marathi News | Five months after the feather of burnt fever, nature was lost | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंख जळालेल्या घारीची पाच महिन्यांनंतर निसर्गात भरारी

सोलापूर : सात रस्ता परिसरात पाच महिन्यांपूर्वी विजेचा धक्का बसून पंख जळून जखमी झालेल्या घारीला वाचवण्यात वन्यजीव प्राणी मित्रांना ... ...

शिकाºयांनी नेम साधून पकडले बारा पारवे  ग्रामस्थांनी उधळून लावला बेत सारा...! - Marathi News | The twelve parvas of the people caught by the name of the learner got fired! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिकाºयांनी नेम साधून पकडले बारा पारवे  ग्रामस्थांनी उधळून लावला बेत सारा...!

विलास जळकोटकर  सोलापूर : एकीकडे वन्यजीवांच्या रक्षणासाठी शासनस्तरापासून ते अनेक स्वयंसेवी संस्थांंकडून प्रयत्न होताहेत. असे असतानाही अंधश्रद्धेपोटी काही पक्ष्यांची ... ...