लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पक्षी अभयारण्य

पक्षी अभयारण्य

Birds sanctuary, Latest Marathi News

जलपात्र घ्या, पक्ष्यांना ग्लासभर पाणी द्या! - Marathi News | Take the cistern, give the birds water to the glass! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलपात्र घ्या, पक्ष्यांना ग्लासभर पाणी द्या!

पक्ष्यांबद्दल माणसांना कायमच कुतूहल राहिले आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच पक्ष्यांची किलबिल आवडत असते. परंतु हेच पक्षी रखरखत्या उन्हात जेव्हा दाणे-पाण्यावाचून तडफडत मरतात तेव्हा मात्र खूप वेदना होतात. हे चित्र बदलण्यासाठी महात्मा बह ...

पशुप्रेमींच्या वतीने मोर्चा - Marathi News | Front for the Peacock | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पशुप्रेमींच्या वतीने मोर्चा

प्राण्यांची होणारी कत्तल व अत्याचार थांबविण्यात यावेत, तसेच प्राणी रक्षण कायद्यात आवश्यक सुधारणा करावी या मागणीसाठी पशुप्रेमींच्या वतीने शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना २ एप्रिल रोजी देण्यात आले. ...

यवतमाळच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद - Marathi News | New bird registered in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद

युरोप, आफ्रिका, आशिया खंडात आढळणारा ‘चिलडोनिअस ल्युकोपटेरेस’ हा देखणा पक्षी रविवारी यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा धरणावर प्रथमच आढळला. त्यामुळे जिल्ह्याच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाल्याचा आनंद पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केला. ...

चिमण्यांचा कलकलाट होतोय कमी - Marathi News | sounds of Sparrows Miserable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमण्यांचा कलकलाट होतोय कमी

पक्षीनिरीक्षण आणि त्यांच्या अभ्यासाचा छंद जोपासणाऱ्या विश्वजित यांनी आपल्या घरी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम घरटी तयार केली आहेत. सध्या त्यांच्या या घरट्यात पोपट, कोकीळ, बुलबुल, सातभाई, शिंपी, साळुंखी, शिपाई, बुलबुल, लालबुड्या ब ...

जागतिक चिमणी दिन; वाढत्या सिमेंटीकरणाने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात - Marathi News | World sparrow day; Pests of domicile of birds by increasing symmetry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जागतिक चिमणी दिन; वाढत्या सिमेंटीकरणाने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

सजीव सृष्टीतील प्राणीमात्रांचे काय, मानवाचे वाढते अतिक्रमण निसर्गासाठी मारक ठरत आहेत. वाढत्या सिमेंटीकरणाने पक्षी अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. परिणामी नागरी वसाहतीत राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ...

कोल्हापूर : पुन्हा चिवचिवाट ऐकण्यासाठी ‘चला चिमणी वाचवू या...’ - Marathi News | Kolhapur: "Let's save the chimneys" to listen again to tweet. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पुन्हा चिवचिवाट ऐकण्यासाठी ‘चला चिमणी वाचवू या...’

‘एक होती चिऊ अन् एक होता काऊ. चिमणीचं घर मेणाचं, काऊचं घर शेणाचं.’ ही गोष्ट ऐकत आपण मोठे झालो; पण शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षांत चिऊताई शहरांमध्ये दिसेनाशी झाली आहे. लहानग्या बाळाला घास भरवताना ‘एक घास चिऊचा’ असे दाखवलायही चिमणी शिल्लक राहिलेली नाह ...

युवकाच्या धाडसाने बगळ्याला जीवदान - Marathi News | The youth's courage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवकाच्या धाडसाने बगळ्याला जीवदान

संक्रांतीच्या कालावधीत पतंग शौकिनांच्या निष्काळजीमुळे मनुष्य व पशुपक्ष्यांच्या जिवावर अजूनही संक्रांत कायम असून, देवळा येथे गेल्या दोन दिवसांपासून पतंगाच्या मांजामध्ये अडकून पडलेल्या बगळ्याला मधुकर पानपाटील या पक्षिप्रेमी युवकाच्या धाडसामुळे जीवदान म ...

काटेपुर्णा अभयारण्यात आढळल्या पक्ष्यांच्या १२५ प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती - Marathi News | 125 types of rare species of birds found in the Katepura Wildlife Sanctuary | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपुर्णा अभयारण्यात आढळल्या पक्ष्यांच्या १२५ प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती

अकोला: जिल्हयातील काटेपूर्णा जलाशयाभोवत वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात वनविभागाद्वारे दुर्मिळ पक्ष्यांची गणना उपक्रम राबविण्यात आला असून, या दरम्यान दुर्मिळ पक्ष्यांच्या तब्बल १२५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. ...