लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पक्षी अभयारण्य

पक्षी अभयारण्य

Birds sanctuary, Latest Marathi News

महाराष्ट्रातील पक्ष्यांचा मराठी पक्षिकाेश तयार हाेणार; ५७७ पक्ष्यांची इत्थंभूत माहिती - Marathi News | Encyclopedia of birds in Maharashtra; Essential information of 577 birds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रातील पक्ष्यांचा मराठी पक्षिकाेश तयार हाेणार; ५७७ पक्ष्यांची इत्थंभूत माहिती

Nagpur News महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या प्रयत्नातून राज्यभरातील १००-१५० पक्षिमित्रांनी एकत्रित येत पक्षिकाेश तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. ...

लॉकडाऊनमध्ये तब्बल २५ - ३० पोपटांशी राधिकाची जमली गट्टी; पहाट होते सुमधूर आवाजाने - Marathi News | Radhika's group with 25-30 parrots in lockdown; Dawn was sweet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमध्ये तब्बल २५ - ३० पोपटांशी राधिकाची जमली गट्टी; पहाट होते सुमधूर आवाजाने

कर्वेनगर परिसरात राधिका राहत असून, तिच्या खिडकीत आणि बाल्कनीमध्ये पोपट, बुलबुल, खारूताई, चिमणी येतात. ...

जागतिक निसर्ग संवर्धन दिवस; गाेरेवाडा जंगलात १९० प्रजातीचे पक्षी  - Marathi News | World Nature Conservation Day; 190 species of birds in Garewada forest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक निसर्ग संवर्धन दिवस; गाेरेवाडा जंगलात १९० प्रजातीचे पक्षी 

Nagpur News नागपूर जिल्ह्यात जवळपास २५० ते ३०० प्रजातींचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी आढळून येतात. त्यातील सर्वाधिक १९० प्रजातीच्या पक्ष्यांचा गाेरेवाडा जंगल परिसरात अधिवास आहे. ...

विहिरीत पडलेल्या कबुतराला जीवदान - Marathi News | Surviving a pigeon that fell into a well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत पडलेल्या कबुतराला जीवदान

मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथे पाण्याने भरलेल्या विहिरीत जखमी अवस्थेत पडलेल्या कबुतराला तुषार घुले, प्रशांत चव्हाणके, गोरख शिंदे, समाधान शिंदे, समाधान सोमसे, मुन्ना चव्हाणके, सोनू शिंद आदी तरुणांना यश आले. ...

आता वाढेल चिमण्यांचा किलबिलाट; लॉकडाऊन ठरले वरदान - Marathi News | Lockdown secures sparrows' existence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता वाढेल चिमण्यांचा किलबिलाट; लॉकडाऊन ठरले वरदान

काेराेना काळात लागलेले लाॅकडाऊन चिमण्यांसाठी वरदान ठरले. शुद्ध झालेल्या हवामानामुळे चिमण्यांचे अस्तित्व धाेक्याबाहेर आल्याचा समाधानकारक रिपाेर्ट समाेर आला आहे. ...

मानवी हस्तक्षेपामुळे करकोच्याचे अस्तित्व धोक्यात; संवर्धनाची गरज - Marathi News | Human intervention threatens Karko's survival; The need for conservation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मानवी हस्तक्षेपामुळे करकोच्याचे अस्तित्व धोक्यात; संवर्धनाची गरज

Gondia News नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून येत आहे. करकोचा व इतर पक्ष्यांच्या खाद्यांना मानवाने आपले खाद्यान्न बनविल्याने पक्षी पाठ फिरवत आहेत. ...

गोंदिया जिल्ह्यात 'विदेशी पाहुण्यांना' मिळणार १० प्रकारच्या व्यंजनांची मेजवानी - Marathi News | In Gondia district, 'foreign guests' will get a feast of 10 types of dishes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात 'विदेशी पाहुण्यांना' मिळणार १० प्रकारच्या व्यंजनांची मेजवानी

Gondia News गोंदिया वन विभाग व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी काही जलाशयालगत दहा प्रकारचा चारा लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विदेशी पाहुण्यांना आता जिल्ह्यात १० प्रकारच्या व्यंजनांची मेजवानी मिळणार आहे. ...

मानोरीत कावळ्यांच्या तावडीतून वाचविले साळुंकीच्या पिलाला! - Marathi News | Salunki's piglet rescued from the clutches of crows in Manori! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीत कावळ्यांच्या तावडीतून वाचविले साळुंकीच्या पिलाला!

मानोरी : एकदा नव्हे, तर दोनदा छोट्याशा जिवाला चोचीत पकडून पलायन करणाऱ्या कावळ्यांच्या तावडीतून दोघा तरुणांनी सुखरूप सुटका करून भूतदयेचे दर्शन घडविले. ...