लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिटकॉइन

बिटकॉइन

Bitcoin, Latest Marathi News

बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अ‍ॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते.
Read More
बीट कॉईन संदर्भात आणखी १० तक्रारी - Marathi News |  10 more complaints regarding Beat Coin | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीट कॉईन संदर्भात आणखी १० तक्रारी

बीट कॉईन या आभासी चलनासंदर्भात सायबर सेलकडे शुक्रवारी आणखी दहा गुन्हे दाखल झाले आहेत. या दहा जणांची सुमारे ६० लाखाची फसवणुक झाली आहे. पुढील काही दिवसात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...

नांदेडमध्ये बिटकॉईनचे १७० व्यवहार - Marathi News | Bitukine has 170 transactions in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये बिटकॉईनचे १७० व्यवहार

गेन बिटकॉईनने शेकडो नांदेडकरांना गंडविणाऱ्या अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी गुरुवारी पकडले़ या प्रकरणात आतापर्यंत १७० बिटकॉईनचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून आणखी काही तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून आपले गा-हाणे मांडले़ त्यामुळे या प ...

अनैतिक व्यवहारासाठी बिटकॉईनचा वापर - Marathi News |  Use of bitcoin for immoral behavior | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक व्यवहारासाठी बिटकॉईनचा वापर

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये सर्वाधिक अडथळा असतो तो चलनविनियमाचा़ हत्यारे खरेदी, अनैतिक मानवी व्यापार, ड्रग्ज यांच्या तस्करीत वस्तू पुरविल्यानंतर त्याचे पैसे पूर्वी हवालामार्फत दिले जात असत़ त्यात समोरच्या पार्ट ...

नांदेडकरामध्येच शिकला, शंभर कोटींना गंडा घातला - Marathi News | Nandedra learned only about Rs 100 crore | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडकरामध्येच शिकला, शंभर कोटींना गंडा घातला

नांदेडमध्येच शिक्षण घेऊन ओळखीचा गैफायदा उचलत नांदेडकरांना तब्बल शंभर कोटींचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज व विवेककुमार भारद्वाज यांना गुरुवारी सकाळी दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली़ व्हर्च्युअल करंसी, क्रिप्टोकरंसी म्हणजेच अदृश्य चलनाच्या मायाजालात ...

बिटकॉइन फसवणूक प्रकरणी अमित भारद्वाज व साथीदाराला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | Amit Bhardwaj and his associate in police custody till April 13 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिटकॉइन फसवणूक प्रकरणी अमित भारद्वाज व साथीदाराला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी 

आभासी चलन बिटकॉइनसाठी देशातील सुमारे ८ हजार जणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित महेंद्रकुमार भारद्वाज आणि विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज यांना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे, ...

‘बिटकॉईन’मधून करोडोंची फसवणूक, आठ जण अटकेत - Marathi News | bitcoin Fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बिटकॉईन’मधून करोडोंची फसवणूक, आठ जण अटकेत

बिटकॉईन खरेदीतून आकर्षक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ८ जणांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे़ यातील प्रमुख सूत्रधारासह आणखी ८ जण फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. ...

बिटकॉईनद्वारे करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांना अटक - Marathi News | Eight people arrested for bitcoin fraud of crores rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिटकॉईनद्वारे करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांना अटक

बिटकाईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुूंतकवणुक योजनेत गेन बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटकॉईन आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणुक करण्यात आली आहे. ...

एक कोटींच्या बिटकॉईनची परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Six people accused in mutually 1crore bitcoin sale fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक कोटींच्या बिटकॉईनची परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

एक कोटी रुपयांच्या बिटकॉइनची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...