शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Devendra Fadnavis: लाडक्या बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना आम्ही चपराक दिली - देवेंद्र फडणवीस

पुणे : Sharad Pawar: महिला गायब होतायेत, स्त्री अत्याचारात वाढ अन् दुसरीकडे लाडकी बहीण; पवारांचे सरकारला खडेबोल

महाराष्ट्र : धनगर, मराठा, लिंगायत समाजाची भाजपकडून फसवणूक; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांनाही टोला, म्हणाल्या..

सांगली : ..त्यामुळेच सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी; उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी भाजपवरही केला आरोप

महाराष्ट्र : ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणारे निघाले मारेकरी, मल्लिकार्जुन खरगे यांचे टीकास्त्र

पुणे : ‘त्यांचा’ अर्धा यूपी आपल्याकडे पोट भरायला येतो...

महाराष्ट्र : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?

पुणे : लांडगेंची हॅट्रिक होणार की पवार गट बाजी मारणार?

महाराष्ट्र : भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक