शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत

पुणे : जिंकण्यासाठी देश तोडण्याचं काम भाजप करतंय; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा हल्ला

नाशिक : हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार: देवेंद्र फडणवीस

नाशिक : देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली; चांदवड हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाराष्ट्र : राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...

राष्ट्रीय : कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका

नाशिक : देवेंद्र फडणवीस यांनी जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घातला हात; केलेल्या कामांची जंत्री केली सादर

नाशिक : आता देवेंद्र फडणवीसांचे 'लाव रे तो व्हिडीओ'; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केले स्पष्ट शब्दांत भाष्य

महाराष्ट्र : कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना, 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

पुणे : महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘एक राहाल तर सेफ राहाल’; पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकार यांचा नारा