शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना, 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

पुणे : महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘एक राहाल तर सेफ राहाल’; पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकार यांचा नारा

गोवा : 'पोलिस बनले भाजपचे प्रवक्ते': युरी आलेमाव

राष्ट्रीय : कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा

जळगाव : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही...; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद

महाराष्ट्र : रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र : विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?

पुणे : समन्स अखेर राहुल गांधी यांच्या घरी; स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी आज सुनावणी

नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’

महाराष्ट्र : भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप