लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार: देवेंद्र फडणवीस - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis said will give help if market price falls below guaranteed price | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार: देवेंद्र फडणवीस

रविवार गाजला प्रचारसभांनी : सर्वच उमेदवारांनी साधली पर्वणी ...

देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली; चांदवड हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis bag checked inspection by election officers at chandwad Helipad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली; चांदवड हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

निवडणूक विभागाचे अधिकारी व पोलिस हेलिकॉप्टरकडे आल्यानंतर आम्हाला तपासणी करीत असल्याची विनंती केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस लांब जाऊन उभे राहिले. ...

कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका - Marathi News | Former Delhi Minister and AAP leader Kailash Gahlot joins BJP, in the presence of Union Minister Manohar Lal Khattar and other BJP leaders, Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका

Kailash Gahlot joins BJP : नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कैलाश गेहलोत हे भाजपमध्ये सामील झाले. ...

राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi slams PM Narednra Modi over BJP Ek hain toh Safe Hain Slogan Dharavi Adani Maharashtra Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...

Rahul Gandhi vs PM Modi, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपा-मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं' या घोषणेवरून राहुल यांचा जोरदार हल्लाबोल ...

देवेंद्र फडणवीस यांनी जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घातला हात; केलेल्या कामांची जंत्री केली सादर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis tackles intimate questions of nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवेंद्र फडणवीस यांनी जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घातला हात; केलेल्या कामांची जंत्री केली सादर

टीकांना तोंड न देता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना हात घातला आणि त्यावरच मतपेरणी केली. ...

आता देवेंद्र फडणवीसांचे 'लाव रे तो व्हिडीओ'; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केले स्पष्ट शब्दांत भाष्य - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis shown video of sajjad nomani and commentary on the issue of hindutva in clear words | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता देवेंद्र फडणवीसांचे 'लाव रे तो व्हिडीओ'; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केले स्पष्ट शब्दांत भाष्य

आघाडीने टाकलेले अडथळे दूर सारत नाशिकसाठी निधी दिला ...

महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘एक राहाल तर सेफ राहाल’; पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकार यांचा नारा - Marathi News | For the development of Maharashtra If you stay together, you will stay safe Suvendu Adhikari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘एक राहाल तर सेफ राहाल’; पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकार यांचा नारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राहणाऱ्या पश्चिम बंगालच्या रहिवाशाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता ...

"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Congress plans to create controversy among women in the family - Chitra Vagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार एकाच घरात ३ महिला असतील तरी सर्वांना पैसे देतंय, असे भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटले आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ...