लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
‘एक रहेंगे, सेफ रहेंगे’ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पिंपरीत नारा - Marathi News | 'Ek Rahane, Safe Rahane' - Chief Minister Yogi Adityanath's slogan in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एक रहेंगे, सेफ रहेंगे’ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पिंपरीत नारा

महाआघाडी म्हणजे महाअनाडी आहे. अशी टिका योगी आदित्यनाथ यांनी केली. ...

विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP Kunbi and Maratha candidates in 54 percent seats in Vidarbha, Congress in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी

राखीव मतदारसंघ वगळता वाट्याला आलेल्या ३५पैकी १९ जागांवर समाजबांधवांना संधी ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Will he go again with Uddhav Thackeray? Eknath Shinde said in one sentence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाष्य केले आहे. ...

नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव - Marathi News | Priyanka Gandhi's road show in Nagpur; BJP workers showed lotus flag | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे बडकस चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला.  ...

बसपा चे सरकार न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ - मायावतींचे आश्वासन - Marathi News | If the BSP government does not come we will participate in the new government and give justice to the people - Mayawati's promise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसपा चे सरकार न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ - मायावतींचे आश्वासन

जातीवाद, भांडवलशाही विचारांमुळे बहुजन समाजाच्या स्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही, म्हणून या पक्षांना मतदान करून अपमानित होऊ नका ...

सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार, सुट्टीच्या दिवशी उमेदवारांचा जोरदार प्रचार - Marathi News | The campaign fleet will cool down today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार, सुट्टीच्या दिवशी उमेदवारांचा जोरदार प्रचार

विधानसभा निवडणुकीने वातावरण निघाले ढवळून : मागील २० दिवस झाडल्या गेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ...

Sachin Pilot:...त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा; सचिन पायलट यांची टीका - Marathi News | instead say Padenge to Badenge Criticism of former Chief Minister of Rajasthan sachin Pilot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sachin Pilot:...त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा; सचिन पायलट यांची टीका

सत्तेच्या १० वर्षांच्या कार्यकाळात काय केले ते त्यांनी सांगावे, त्यातील चुका आम्ही सांगू. हेच निवडणुकीमध्ये अपेक्षित असते. ...

'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य - Marathi News | 'I am not in the race for the post of Chief Minister, but...', CM Eknath Shinde's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

'फोडा आणि राज्य करा हे काँग्रेसचं धोरणं.' ...