शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

पुणे : महायुतीवरचा माजी उपमहापौरांचा बहिष्कार; रामदास आठवलेंच्या फोननंतरही निर्धार कायम

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा

नागपूर : भाजप दाऊदलाही उमेदवारी देण्यास तयार होईल; त्यांचे पॉवर जिहाद सुरु

महाराष्ट्र : ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा

सांगली : भाजपमुळे मराठा, धनगर समाज आरक्षणापासून वंचित - चंद्रकांत हंडोरे 

नागपूर : ‘पढेंगे तो बढेंगे’ म्हणत सचिन पायलट यांचे योगींना उत्तर

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: सकाळपासून नुसतं फिरायचं, वेळ मिळेल तिथं खायचं..! आहार विस्कळीत, मात्र उमेदवार जपतायेत आरोग्य

पुणे : Pune: ज्येष्ठांसमोर घरातीलच वडीलधारे समजून पाया पडणारे बापट; आठवण कसबा विधानसभेची

महाराष्ट्र : Chitra Wagh : उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत; चित्रा वाघ यांचा खोचक टोला