लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पुण्यात ६८ वर्षामध्ये काॅंग्रेसचे ११३; तर राष्ट्रवादी, भाजपचे ३६-३६ आमदार..! - Marathi News | 113 of Congress in 68 years in Pune; So NCP, BJP 36 MLAs each..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ६८ वर्षामध्ये काॅंग्रेसचे ११३; तर राष्ट्रवादी, भाजपचे ३६-३६ आमदार..!

बालेकिल्ल्यातच खिंडार : आधी राष्ट्रवादी, मग भाजपने लावला सुरूंग ...

भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी! - Marathi News | maharashtra assembly election 2024 How many seats will BJP get Jayant Patal told the figure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!

Maharashtra Assembly Election 2024 : "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत." ...

राहुल गांधी अपरिपक्व नेते, दलित-आदिवासींची करत आहेत दिशाभूल - Marathi News | Rahul Gandhi is an immature leader, misleading Dalits and tribals; Says Kiren Rijiju | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी अपरिपक्व नेते, दलित-आदिवासींची करत आहेत दिशाभूल

किरण रिजीजूंचा आरोप : कॉंग्रेस म्हणजे खोटे आश्वासन देणारी फॅक्टरीच ...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगेची तपासणी - Marathi News | Bag inspection of Union Minister of State Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या प्रचारार्थ मुरलीधर मोहोळ सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुरलीधर मोहोळ आज सोलापूर दौऱ्यावर आहेत ...

दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी?  - Marathi News | A battle between two friends mangesh chavan vs unmesh patil chalisgaon vidhan sabha 2024 explained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 

Chalisgaon vidhan sabha 2024: चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहे. भाजपकडून मंगेश चव्हाण मैदानात आहेत, तर उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत (UBT) आलेल्या उन्मेष पाटील यांना मैदानात उतरवले आहे. ...

'सत्तेत १० वर्ष तुम्हीच, तरीही हिंदू खतरेमें ?' सचिन सावंत यांचा सवाल - Marathi News | 'You are in power for 10 years, yet Hindus are in danger?' Question by Sachin Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सत्तेत १० वर्ष तुम्हीच, तरीही हिंदू खतरेमें ?' सचिन सावंत यांचा सवाल

पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्ष आता हिंदु-मुस्लिम करत मतांचे धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला. ...

मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - All India Muslim Personal Law Board Spokesperson Maulana Sajjad Nomani Announces List of Candidates Supported | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?

निवडणुकीच्या राजकारणात महाराष्ट्रात व्होट जिहादचा मुद्दा तापला आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांनी उमेदवारांची यादी देत मुस्लीम समाजाला त्यांना मत देण्याचे आवाहन केले आहे.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 bjp leader criticized on mahavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने ...."; आशिष शेलारांचा इशारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपा नेते आशिष शेलार यांनी 'व्होट जिहादवरुन महाविकास आघाडीला इशारा दिला. ...