शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला

महाराष्ट्र : 'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा

महाराष्ट्र : ...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा

राष्ट्रीय : हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…, भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा

राष्ट्रीय : भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय : जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले

महाराष्ट्र : अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं

राष्ट्रीय : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण...', काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद

महाराष्ट्र : भाजपाच्या संकल्पपत्रातील 'भावांतर योजना' शेतकऱ्यांना भावली; शेतमालाच्या भावाची हमी मिळाली!

महाराष्ट्र : ऐन निवडणुकीत काँग्रेस-भाजपाला धक्का! १० नेत्यांच्या हाती तुतारी; शरद पवार गटात केला प्रवेश