शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ऐन निवडणुकीत काँग्रेस-भाजपाला धक्का! १० नेत्यांच्या हाती तुतारी; शरद पवार गटात केला प्रवेश

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी; औसा हेलिपॅडवर अधिकाऱ्यांनी केली तपासणी

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपते; चित्रा वाघ यांचा आघाडीवर निशाणा

पिंपरी -चिंचवड : चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असूनही ट्राफिक, प्रदूषण, अपुरे पाणी या समस्या कायम - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? ११ व्या क्रमांकावर; जयंत पाटलांनी सांगितली कशी झाली वाताहात

महाराष्ट्र : अरे... आम्ही हार पत्करू, पण लाचारी नाही...!; बाळासाहेबांचं नाव घेत फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : रावसाहेब दानवेंचा कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा व्हिडीओ चर्चेत; पवारांचा टोला, राऊतांचीही टीका

पुणे : पुण्यात आतापर्यंत १४ आमदारांना ५० हजारांपेक्षा जास्त मतं; अजित पवारांना १ लाख ६५ हजारांचे मताधिक्य

महाराष्ट्र : Mahayuti vs MVA: देवेंद्र फडणवीसांचं 'होम पीच' असलेल्या नागपुरातील 6 मतदारसंघात गणित कसं?

राष्ट्रीय : प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन