लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण - Marathi News | I am not in the race for the post of Chief Minister of the state - vinod Tawde explained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण

महायुतीतील मुख्यमंत्री पदासाठी  एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस अशी नावे राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. ...

'आम्ही महाविकास आघाडीत जाण्याचा प्रयत्न केला, पण...', असदुद्दीन ओवेसी स्पष्ट बोलले - Marathi News | 'We tried to join Mahavikas Aghadi, but...', Asaduddin Owaisi spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही महाविकास आघाडीत जाण्याचा प्रयत्न केला, पण...', असदुद्दीन ओवेसी स्पष्ट बोलले

'माझ्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो.' ...

नाशिकमध्ये पैसे वाटपाच्या आरोपातून उद्धवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, 2 जण जखमी  - Marathi News | Maharashtra Assembly vidhan sabha Election: Clash between Uddhav Sena and BJP workers on charges of money distribution in Nashik, 2 injured  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पैसे वाटपाच्या आरोपातून उद्धवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, 2 जण जखमी 

अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ...

देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!" - Marathi News | Devendra Fadnavis meeting in heavy rain; Said - "When the meeting is held in the rain, the seat is selected..!" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"

शरद पवार यांच्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आज भर पावसात सभा घेतली. ...

जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: Went to Japan, reached China...! Same thing happened with Pankaja Munde, the chopper reached Saikheda instead of CIDCO nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले

Pankaja Munde Helicopter Nashik: आज सकाळी १० वाजता पंकजा मुंडे सिडकोतील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ सभा घेणार होत्या. त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिक सकाळपासूनच जमले हेाते. ...

महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check Did Yogi Adityanath really campaign by climbing on a bulldozer in Maharashtra read in detail | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य

Fact Check: या व्हिडीओमध्ये बुलडोझरवर चढून प्रचार करणारी व्यक्ती योगी आदित्यनाथ असल्याचा दावा केला जात आहे. ...

कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक - Marathi News | karnataka police inspector arrested for conspiring to infected opposition leader ashok with hiv | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक

भाजप नेते तथा कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्षनेते आर अशोक यांनाही एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. कारण नायडू यांनी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा आणि एचआयव्ही संक्रमित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता.   ...

“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress ramesh chennithala taunt bjp pm modi over not response for campaign rally in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जनता पंतप्रधान मोदींच्या खोट्या बोलण्यास कंटाळली आहे. त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करायची वेळ येत आहे, उलट राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ...