शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अहिल्यानगर : येणाऱ्या काळात महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीही करेल: राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्र : रवी राणा हे विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यांच्याबद्दल…, अजित पवारांनी फटकारले

जालना : रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ; विरोधकांच्या टीकेनंतर 'तो' कार्यकर्ता म्हणाला...

गोवा : काँग्रेसने तथ्ये तपासूनच आरोप करावेत; भाजपचा पलटवार

नागपूर : Nagpur : काँग्रेसचा उमेदवार पोहोचला भाजपच्या प्रचार कार्यालयात, बघा काय घडलं?

महाराष्ट्र : राज ठाकरेंची मोरारजी देसाईंसोबत तुलना, उद्धव ठाकरेंवर बोलताना..; संजय राऊतांची जहरी टीका

महाराष्ट्र : Exclusive: १५२ नव्हे, १७१ जागांवर लढताहेत भाजपाचे उमेदवार! अशी केलीय खेळी

नांदेड : मला मंत्रालयात कामे असतात, रोज रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे काय?

कोल्हापूर : 'चंदगड'मध्ये शिवाजी पाटील हे अपक्ष की भाजप पुरस्कृत? बॅनर्सवर बड्या नेत्यांचे फोटो, चर्चांणा उधाण

महाराष्ट्र : बंद खोलीवाला मुद्दा! ...तर यात अडीच वर्ष येतात कुठे? जे केलं ते...; शिंदेंनाही विचारून बघा, राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा