शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाजपला 'एक हैं, तो सेफ हैं' अशा जाहिराती देऊन काय साध्य करायचे आहे? नितीन गडकरी स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : लोकसभेला भाजपला बसला फटका! चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात मविआचं गणित काय?

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी; ठाकरे संतापले, म्हणाले...

सांगली : Vidhan Sabha Election 2024: कदम-देशमुखांच्या दुसऱ्या पिढीत पहिल्यांदा थेट लढत

नाशिक : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी टाळला वीर सावरकरांच्या 'भारतरत्न'चा प्रश्न

जळगाव : Sharad Pawar : संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव; शरद पवारांचा घणाघाती आरोप

महाराष्ट्र : धर्मयुद्ध, व्होट जिहादवरून ओवैसी संतापले; फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...

पुणे : Kasba Vidhan Sabha: रासने, धंगेकर यांच्या निवडणूक खर्चात तफावत; निवडणूक अधिकारी बजावणार नाेटीस

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

राजकारण : Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...