Bjp, Latest Marathi News श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामती विधानसभा मतदारसंघात दमदाटी सुरू असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला. ...
Mainpuri Girl Murder case: मृत तरुणीच्या वडिलांनी आणि आईने सपाच्या गुंडांचे नाव घेत त्यांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. ...
महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी अदानींनी प्रयत्न केले, असा दावा मविआ नेत्यांकडून केला जात होता. मात्र त्यावर शरद पवारांनी खुलासा केला आहे. ...
मतदानाच्या दिवशीच महाविकास आघाडीतील बेबनाव उघडकीस आला असून शेवटच्या क्षणी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. ...
बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला. ...
देशामधील एकही संघटना स्वत:ला ‘अर्बन नक्षल’ म्हणवत नाही. मुळात अशी विचारसरणी अस्तित्वातच नाही. ‘अर्बन नक्षल’ ही फक्त एक शिवी आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha 2024: प्रचारात घनघोर तोफा धडाडल्या. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला. ...
दुसऱ्या टप्प्यात ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. हेमंत सोरेन हे बरहाईट येथून लढत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने गमलियेल हेम्ब्रॉम यांना उमेदवारी दिली. ...