शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल?

सोशल वायरल : 'बटोगे तो कटोगे',भाजपाच्या कार्यकर्त्यांने थेट लग्नपत्रिकेवरच सीएम योगींचा नारा छापला

अहिल्यानगर : उद्धव ठाकरेंची ठोस कामे सांगा, महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच: रावसाहेब दानवे

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!

नाशिक : 'ड्रग्जमुक्त नाशिक' लढ्याच्या भीतीने फरांदेंविषयी फेक नॅरेटिव्ह; भाजपने केला दावा

गोवा : बंडखोर फसलेच? अस्वस्थता अन् जनतेची सहानुभूती गमावली

महाराष्ट्र : लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?

छत्रपती संभाजीनगर : अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो...; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले

राष्ट्रीय : राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी..., प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

छत्रपती संभाजीनगर : ...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?