शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो...; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले

राष्ट्रीय : राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी..., प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

छत्रपती संभाजीनगर : ...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?

क्राइम : भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न

राष्ट्रीय : पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा..., भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान

महाराष्ट्र : 'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?

महाराष्ट्र : खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल, लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : १५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य

महाराष्ट्र : मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : “UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे