शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Parvati Vidhan Sabha Election Result 2024: पर्वतीत लाडक्या बहिणीचाच प्रभाव; बंडखोरीला थारा नाही, मिसाळ चौथ्यांदा आमदार

महाराष्ट्र :  विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

चंद्रपूर : कमळ फुलले; पंजा बचावला; बल्लारपुरात मुनगंटीवार चौथ्यांदा चंद्रपुरात जोरगेवार कायम

महाराष्ट्र : कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण..., राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप

पुणे : maharashtra assembly election 2024 result: पुण्यात २१ पैकी १८ जागांवर महायुती; २ ठिकाणी आघाडीचे गढी अन् १ अपक्ष

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या अतुल सावे यांच्या रोमहर्षक हॅट्ट्रिकची 'ही' आहेत कारणे; 'MIM'ची तिसऱ्यांदा हार

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाऊ-बहिणीच्या २,भावांच्या ३ जोड्या विजयी; नातेवाईक असलेले अनेक नेते जिंकले

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला

नवी मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बेलापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत मंदा म्हात्रें विजय; पिपाणीने बिघडविले तुतारीचे समीकरण