लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्लॅक मनी

ब्लॅक मनी

Black money, Latest Marathi News

अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे.
Read More
नोटाबंदीनंतर 73 हजार बोगस कंपन्यांनी जमा केले 24 हजार कोटी रुपये - Marathi News | 73,000 Companies Now Deregistered Deposited Rs 24,000 Crore Post Demonetisation: Government Data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीनंतर 73 हजार बोगस कंपन्यांनी जमा केले 24 हजार कोटी रुपये

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. ...

मोदी सरकारला झटका; एका चुकीमुळे 780 बेनामी मालमत्तांची जप्ती अवैध ठरणार - Marathi News |  The possibility of seizure of benami property is illegal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला झटका; एका चुकीमुळे 780 बेनामी मालमत्तांची जप्ती अवैध ठरणार

७८० हून अधिक बेनामी मालमत्तांच्या जप्तीची कारवाई अवैध ठरण्याची शक्यता आहे. ...

बेहिशेबी मालमत्तेची माहिती द्या, १ कोटींचं बक्षीस मिळवा; मोदी सरकारची जनतेला 'ऑफर' - Marathi News | Government introduces reward scheme up to Rs 1 crore for reporting ‘benami transactions’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेहिशेबी मालमत्तेची माहिती द्या, १ कोटींचं बक्षीस मिळवा; मोदी सरकारची जनतेला 'ऑफर'

बेहिशेबी मालमत्ताधारकांना झटका देण्यासाठी मोदी सरकारनं एक नवी शक्कल लढवली आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात जो कोणी माहिती देईल, त्याला मोदी सरकारकडून बक्षिसाच्या स्वरूपात 1 कोटी दिले जाणार आहेत.   ...

LMOTY 2018: 'तुमच्या आणि अमृता वहिनींच्या खात्यात १५ लाख जमा झाले का?'; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | shivsena mp sanjay raut asked cm devendra fadnavis about 15 lakhs rupees and black money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: 'तुमच्या आणि अमृता वहिनींच्या खात्यात १५ लाख जमा झाले का?'; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

संजय राऊत यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१८' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. ...

विमानातून परदेशी चलन देशाबाहेर पाठवणाऱ्या एअर होस्टेसकडून चार लाख 80 हजार डॉलर जप्त - Marathi News | Four million 80 thousand dollars seized from an air hostess who sent a foreign currency out of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातून परदेशी चलन देशाबाहेर पाठवणाऱ्या एअर होस्टेसकडून चार लाख 80 हजार डॉलर जप्त

विमानामधून अवैधरित्या परकीय चलन परदेशात पाठवणाऱ्या एअर होस्टेसला रंगेहात पकडण्यात आले आहे. तिच्याकडून 4 लाख 80 हजार डॉलर (सुमारे तीन कोटी 21 लाख) एवढ्या रकमेचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. ...

वाल्मीच्या संचालकांकडे कोटींचे घबाड   - Marathi News |  Valmiki's directors commit crores of hoaxes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मीच्या संचालकांकडे कोटींचे घबाड  

प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाखांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडलेले जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांचे पुण्यातील उच्चभू्र वसाहतीत कोट्यवधी रुपये ...

महाराष्ट्रातील 60 हजार शेल कंपन्यांची मालमत्ता होणार जप्त - Marathi News | Seized 60,000 shell companies in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील 60 हजार शेल कंपन्यांची मालमत्ता होणार जप्त

मुंबई- महाराष्ट्रातील जवळपास 60 हजार शेल कंपन्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. ...

बेनामी व्यवहारांवर जीएसटीचा चाप, केंद्राचा इरादा, राज्यांच्या प्रतिसादाबद्दल मात्र साशंकता - Marathi News |  The intensity of GST on Benami transactions, the intent of the Center, but the suspicion about the response of the states | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बेनामी व्यवहारांवर जीएसटीचा चाप, केंद्राचा इरादा, राज्यांच्या प्रतिसादाबद्दल मात्र साशंकता

नोटाबंदीतून फारसा काळा पैसा हाती न लागल्याने बेनामी संपत्ती व काळा पैसे शोधण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटीचा शस्त्रासारखा वापर करण्याचे ठरवले आहे. स्थावर संपत्ती व जमिनीचे सौदे जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा, खरेदीदाराचे उत्पन्न व उलाढालींचे तपशील ...