लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्लॅक मनी

ब्लॅक मनी

Black money, Latest Marathi News

अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे.
Read More
‘ब्लॅक मनी’वर करडी नजर - Marathi News | Take a look at 'Black Money' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ब्लॅक मनी’वर करडी नजर

सहकारी बँकांचे व्यवहार तपासण्यासाठी दोन अधिकारी ...

काळा पैसा येणार?; स्विस बँकेतील शेकडो खात्यांची माहिती लवकरच भारताला मिळणार - Marathi News | details of indian account holders in Swiss banks to be transferred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळा पैसा येणार?; स्विस बँकेतील शेकडो खात्यांची माहिती लवकरच भारताला मिळणार

30 सप्टेंबरपर्यंत माहिती मिळणार ...

स्विस बँकांकडे भारतीयांची पाठ? बँकांमधील भारतीयांची 'माया' आटली - Marathi News | indians money in swiss banks hits second lowest level in last 20 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्विस बँकांकडे भारतीयांची पाठ? बँकांमधील भारतीयांची 'माया' आटली

भारतीय नागरिकांकडून जमा होणाऱ्या रकमेत 6 टक्क्यांनी घट ...

मोदी सरकारचा 'सूट-बूट'वाल्यांना दणका; 'त्या' कर्जबुडव्यांकडून 7,600 कोटींची वसुली - Marathi News | 60% increase in wilful defaulters from nationalised banks in five years; says Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा 'सूट-बूट'वाल्यांना दणका; 'त्या' कर्जबुडव्यांकडून 7,600 कोटींची वसुली

कर्ज फेडण्याची क्षमता असूनही कर्जचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती-कंपन्यांना 'विलफुल डिफॉल्टर' ठरवलं जातं. ...

परदेशात भारतीयांचा 'इतका' काळा पैसा; आकडा पाहून डोळे विस्फारतील - Marathi News | Indians Unaccounted Wealth Abroad Estimated At Usd 216 490 Bn says Studies related with black money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशात भारतीयांचा 'इतका' काळा पैसा; आकडा पाहून डोळे विस्फारतील

तीन मोठ्या संस्थांचा अहवाल लोकसभेत सादर ...

स्विस बँका नरमल्या; काळा पैसा ठेवणाऱ्यांची दिली यादी - Marathi News | Swiss banks softened; The list of black money holders given to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्विस बँका नरमल्या; काळा पैसा ठेवणाऱ्यांची दिली यादी

स्वित्झरलँडच्या प्रशासनाने त्यांच्या बँकांची विश्वासार्हता आणि प्रतिमा पुन्हा मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. ...

ऐन निवडणूक काळात 2000 च्या नोटा गेल्या कुठे? आरबीआयसह बँकाही शोधात - Marathi News | Where is 2000 notes went during the elections? banks, RBI shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐन निवडणूक काळात 2000 च्या नोटा गेल्या कुठे? आरबीआयसह बँकाही शोधात

लोकसभा निवडणुकीत काळेधन रोखण्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात आहे. मात्र, बाजारात 2000 च्या नोटाच दिसायच्या बंद झाल्या आहेत. ...

हे काळा पैसा शोधण्यातले अपयशच! - Marathi News | Lok Sabha Election 2019 Political Party Politics black money | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे काळा पैसा शोधण्यातले अपयशच!

देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील बँकांमध्ये असलेला काळा पैसा शोधून भारतात आणण्याची आश्वासने गेल्या निवडणुकीपूर्वी देण्यात आली होती. परंतु बाहेरील जाऊ द्या, देशातही हे काम त्यांना करता आले नाही. ...