लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

देशात पहिल्यांदाच ३८ जणांना फाशी; न्याय संस्थेच्या इतिहासातील ही अतिशय दुर्मीळ घटना - Marathi News | 38 executed for the first time in the country in Ahmadabaad Bomb Blast Case; This is a very rare event in the history of the judiciary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पहिल्यांदाच ३८ जणांना फाशी; न्याय संस्थेच्या इतिहासातील दुर्मीळ घटना

अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू व २०० जण जखमी झाले होते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. पटेल यांनी अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटातील ४९ दोषींना शिक्षा सुनावली आहे. ...

Ahmedabad bomb blast case: ३८ आरोपींना फाशी तर ११ जणांना जन्मठेप, अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने सुनावली जबर शिक्षा   - Marathi News | 38 sentenced to death, 11 sentenced to life imprisonment in Ahmedabad bomb blast case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तासाभरात २० ठिकाणी २१ बॉम्बस्फोट, आता कोर्टाने ३८ आरोपींना सुनावली फाशीची शिक्षा

Ahmedabad bomb blast case : २००८ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये कोर्टाने आज दोषी आरोपींनी जबर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात दोषी ठरवलेल्या आरोपींपैकी तब्बल ३८ आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...

७० मिनिटं, २१ साखळी बॉम्बस्फोट, ५६ मृत्यू; १३ वर्षांनी अहमदाबाद ब्लास्टप्रकरणी आला महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | 70 minutes, 21 serial bomb blast, 56 deaths; Important decision in Ahmedabad serial bomb blast case after 13 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७० मिनिटं, २१ साखळी बॉम्बस्फोट, ५६ मृत्यू; १३ वर्षांनी अहमदाबाद ब्लास्टप्रकरणी आला महत्वपूर्ण निर्णय

Ahmedabad serial bomb blast decision : हा निकाल २ फेब्रुवारी रोजीच लावला जाणार होता. मात्र अचानक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एआर पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाली. त्यामुळे हा निकाल लांबणीवर पडला. ...

Ahmedabad Serial Bomb Blast: अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय, 49 दोषी तर 28 जणांची सुटका - Marathi News | Ahmedabad Serial Bomb Blast: Big verdict in Ahmedabad serial bomb blast case, 49 convicted and 28 acquitted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय, 49 दोषी तर 28 जणांची सुटका

Ahmedabad Bomb Blast Case: 26 जुलै 2008 ला अहमदाबादमध्ये 20 ठिकाणी साखीळ बॉम्बस्फोट झाले होते. त्या घटनेत 56 जणांचा मृत्यू आणि 246 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. ...

Naxalite Blast: नक्षलवाद्यांकडून रेल्वे ट्रॅकवर मध्यरात्री बॉम्बस्फोट, रेल्वेसेवा तात्काळ थांबवली - Marathi News | Naxalite Blast: Bomb blast on railway tracks by Naxals in jharkhand dirigih, train services stopped immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Naxalite Blast: नक्षलवाद्यांकडून रेल्वे ट्रॅकवर मध्यरात्री बॉम्बस्फोट, रेल्वेसेवा तात्काळ थांबवली

गिरीडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे ...

Blast in Ghana: स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट; 500 इमारती उद्ध्वस्त, आतापर्यंत 17 ठार - Marathi News | Blast in Ghana: Explosion in western african country Ghana, many died and injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट; 500 इमारती उद्ध्वस्त, आतापर्यंत 17 ठार

Ghana Blast: खाणकामात वापरली जाणारी स्फोटके घेऊन जाणारे वाहन मोटारसायकलला धडकल्मुळे स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...

Blast in Lahore:पाकिस्तानातील लाहोर शहरात चार भीषण स्फोट, 5 ठार तर 20 जखमी - Marathi News | pakistan | Blast in lahore | bomb blast in pakistan lahore city, atleast 4 person died and 20 wounded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील लाहोर शहरात चार भीषण स्फोट, 5 ठार तर 20 जखमी

Blast in Lahore: स्फोटामुळे दुकाने आणि इमारतींच्या काचा फुटल्या आणि परिसरातील मोटारसायकलींचेही मोठे नुकसान झाले. ...

INS Ranvir: मोठी दुर्घटना, मुंबईत आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट, तीन जवानांना हौतात्म्य - Marathi News | Major accident, massive blast at INS Ranveer in Mumbai, martyrdom of three soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना, मुंबईत आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट, तीन जवानांना हौतात्म्य

INS Ranvir: मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे असलेल्या आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत. ...