लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका निवडणुक 2022

BMC Election 2022 Latest news

Bmc election 2022, Latest Marathi News

BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२२- मागील २५ वर्षाहून अधिक काळ मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागांवर विजय मिळवला. तर कालांतराने मनसेचे ६ नगरसेवक आणि काही अपक्ष नगरसेवकांना घेऊन शिवसेनेने त्यांचे संख्याबळ वाढवलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईत यापूर्वी २२७ वार्ड होते आता ती संख्या वाढून २३६ झाली आहे.
Read More
“महापालिकेला पडलेला सगळ्यात मोठा खड्डा वांद्र्यात, या निवडणुकीत मुंबईकर आधी तो बुजवतील” - Marathi News | bmc election 2022 bjp atul bhatkhalkar slams shiv sena and uddhav thackeray over potholes in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महापालिकेला पडलेला सगळ्यात मोठा खड्डा वांद्र्यात, या निवडणुकीत मुंबईकर आधी तो बुजवतील”

तो खड्डा बुजवल्याशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडणे बंद होणार नाही, अशी बोचरी टीका भाजपने केली आहे. ...