लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महापालिका निवडणूक २०२२

BMC Elections 2022 latest news , मराठी बातम्या

Bmc elections, Latest Marathi News

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे
Read More
"खड्डे म्हणजे शहरातले स्विमिंगपूल..."; विवेक अग्निहोत्रींनी संतप्त पोस्ट लिहित BMC वर केली टीका - Marathi News | the kashmir files director vivek agnihotri slam bmc for mumbai potholes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खड्डे म्हणजे शहरातले स्विमिंगपूल..."; विवेक अग्निहोत्रींनी संतप्त पोस्ट लिहित BMC वर केली टीका

विवेक अग्निहोत्रींनी BMC ला टॅग करत खड्ड्यांवर निशाणा साधलाय. काय म्हणाले अग्निहोत्री जाणून घ्या (vivek agnihotri) ...

'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव - Marathi News | The Chowk in Andheri Lokhandwala Complex is named after Sridevi kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव

श्रीदेवीला आदरांजली म्हणून आणि नागरीकांच्या विनंतीचा मान ठेऊन अंधेरीतील लोखंडवाला संकुलातील एका चौकाचं नामांतर करण्यात आलंय (sridevi) ...

BMC आयुक्तांना निलंबित करा आणि...; आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना खरमरीत पत्र - Marathi News | Suspend BMC Commissioner shivsena ubt mla Aditya Thackerays letter to Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC आयुक्तांना निलंबित करा आणि...; आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना खरमरीत पत्र

आदित्य ठाकरे यांनी पत्रातून राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निलंबनाचीही मागणी केली आहे. ...

उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे सरकारला साकडे - Marathi News | Municipalities owe to the government for revenue growth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे सरकारला साकडे

उप्तन्न वाढवण्यासाठी पालिका प्रयत्न करत असून त्यासाठी हिश्श्याची मागणी करण्यात अली आहे. ...

मुंबई पालिका निवडणूक आम्ही नाही, ठाकरेंच्या पक्षानेच अडवलीय; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप - Marathi News | Mumbai Municipal Elections Blocked by Uddhav Thackeray's Party; Serious allegations against Devendra Fadnavis in interview with Ani Smita Prakash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई पालिका निवडणूक आम्ही नाही, ठाकरेंच्या पक्षानेच अडवलीय; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

कोरोना काळात जम्बो कोविड सेंटर घोटाळा, ३५ डॉक्टरांना मेल केला जातो, त्यांना कधीच सेवेत घेतले नाही. त्यांना पगार जात होता. याची चौकशी केलीच पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  ...

भाजप आमदारांनी मांडले प्रश्न, फडणवीस म्हणाले न्याय देऊ; मुंबईत भाजपची जोरदार तयारी - Marathi News | questions raised by mla devendra fadnavis said justice will be given bjp prepares strongly for bmc election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप आमदारांनी मांडले प्रश्न, फडणवीस म्हणाले न्याय देऊ; मुंबईत भाजपची जोरदार तयारी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

Mumbai Elections: "अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?", आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | Mumbai BMC Elections BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Aditya Thackery over contractors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?", आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

"BMCचे नालेसफाईचे दावे म्हणजे रतन खत्रीचे आकडे" ...

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना एकटं पाडणार?; काँग्रेस स्वबळावर लढणार - Marathi News | Shock to Uddhav Thackeray, Congress will fight on its own in the BMC Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना एकटं पाडणार?; काँग्रेस स्वबळावर लढणार

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मुंबई महापालिका निर्माण झाल्यापासून सगळ्या जागा लढणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. आम्ही आघाडीची सरकारे केली. पंधरा वर्षे आम्ही सत्तेत होतो. ...