शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई महापालिका निवडणूक २०२२

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे

Read more

मुंबई : ...तर मुंबई महापालिकेची FD तोडावी लागेल; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

मुंबई : Maharashtra Politics: “खोके, पेट्या, पाकिटे हीच या लोकांची रणनीति”; संजय राऊतांची शिंदे गटावर घणाघाती टीका

संपादकीय : Mumbai | मुंबई..., तुला माझ्यावर भरोसा नाय काय..?

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “निवडणूक तयारीला लागा, जिंकण्यासाठीच मैदानात उतरा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : प्रभाग रचनेच्या याचिकेवर उत्तर द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह निवडणूक आयोग, पालिकेला निर्देश

मुंबई : महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपची खास मोहीम; जाणून घ्या, काय आहे नवी प्लॅनिंग

मुंबई : मुक्काम पोस्ट महामुंबई : प्लॅनिंग भाजपचे, स्वबळ काँग्रेसचे, सुशेगात राष्ट्रवादी

मुंबई : Maharashtra Politics: BMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंनी बांधले शिवबंधन

मुंबई : Maharashtra Politics: बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा!; शिवसेनेचा नवा नारा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: भाजप-मनसे थेट युती नाही! निवडणुकांसाठी फडणवीस-राज ठाकरेंचा हटके फॉर्म्युला? सेनेला शह देणार?