लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महापालिका निवडणूक २०२२

BMC Elections 2022 latest news

Bmc elections, Latest Marathi News

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे
Read More
२०८ नगरपालिकांत मेमध्ये निवडणुका? एप्रिलमध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता - Marathi News | Elections are likely to be held in 208 municipalities in May and dates will be announced in April | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०८ नगरपालिकांत मेमध्ये निवडणुका? एप्रिलमध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता

नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांवर संबंधित जिल्हाधिकारी सुनावणी घेतील आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील व त्या आधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल. १० मार्च ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना देता येतील. ...

मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराचे स्पेशल कॅग ऑडिट करा : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Special CAG audit of corruption in Mumbai Municipal Corporation Devendra Fadnavis bmc election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराचे स्पेशल कॅग ऑडिट करा : देवेंद्र फडणवीस 

Devendra Fadnavis : फडणवीसांनी फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग. ...

BMC Election: ‘करुन दाखवलं’नंतर शिवसेनेचा नवा नारा; आगामी निवडणुकीसाठी बनवली हटके टॅगलाइन - Marathi News | BMC Election: Shiv Sena new slogan for upcoming BMC elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘करुन दाखवलं’नंतर शिवसेनेचा नवा नारा; आगामी निवडणुकीसाठी बनवली हटके टॅगलाइन

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेनं 'करून दाखवलं' हे घोषवाक्य वापरून आक्रमक प्रचार केला होता. या प्रचाराचा शिवसेनेला प्रचंड फायदा झाला होता. ...

कोस्टलवर जीव भारी, बेस्ट पडली माघारी... - Marathi News | Reasonable expectations of Mumbaikars from Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टलवर जीव भारी, बेस्ट पडली माघारी...

कोरोनाच्या तिन्ही लाटांच्या काळात मुंबई महापालिका खंद्या आधारासारखी मुंबईकरांच्या पाठीशी उभी राहिली. लसीकरणाच्या वेगातही सातत्य राखण्यात पालिकेला यश मिळाले. याचे श्रेय पालिकेचे जसे आहे तसेच, कायदा पाळणाऱ्या बहुतांश मुंबईकरांचेही आहे. ...

आशिष शेलारांवर भाजपनं सोपवली महत्त्वाची जबाबदारी; आदित्य ठाकरेंसमोर मोठं आव्हान - Marathi News | BMC polls Ashish Shelar to lead BJPs election management committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलारांवर भाजपनं सोपवली महत्त्वाची जबाबदारी; आदित्य ठाकरेंसमोर मोठं आव्हान

शिवसेना वि. भाजप संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळणार ...

महायुद्ध LIVE: मुंबईत वार्डांची फेररचना का? Mahayudha Live with Ashish Jadhao | Mumbai BMC Wards - Marathi News | World War LIVE: Why the reorganization of wards in Mumbai? Mahayudha Live with Ashish Jadhao | Mumbai BMC Wards | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :महायुद्ध LIVE: मुंबईत वार्डांची फेररचना का? Mahayudha Live with Ashish Jadhao | Mumbai BMC Wards

महायुद्ध LIVE: मुंबईत वार्डांची फेररचना का? Mahayudha Live with Ashish Jadhao | Mumbai BMC Wards ...

BMC Election 2022: “कितीही प्रभाग रचना बदलली, तरी लोकांची नाराजी दूर होणार नाही”; मनसेचा सेनेला टोला - Marathi News | sandeep deshpande slams shiv sena over bmc election 2022 after meeting with mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कितीही प्रभाग रचना बदलली, तरी लोकांची नाराजी दूर होणार नाही”; मनसेचा सेनेला टोला

BMC Election 2022: कोरोना काळात मुंबईकरांना खूप त्रास झाला. तेव्हा सत्ताधारी शिवसेना मदतीसाठी पुढे आली नाही, अशी टीका मनसेने केली आहे. ...

Fact Check: मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत जाणार?; जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check: Mumbai BMC MNS corporator Sanjay Turde to join Shiv Sena?; Post viral on Social media, Know the truth | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत जाणार?; जाणून घ्या सत्य

मुंबई महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) ७ नगरसेवक निवडून आले होते. ...