लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरीरसौष्ठव

शरीरसौष्ठव

Bodybuilding, Latest Marathi News

त्याने केवळ बॉडी नाही तर इमेज बिल्ड केली..  - Marathi News | He did not build own body but the also build his image | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्याने केवळ बॉडी नाही तर इमेज बिल्ड केली.. 

त्याचे वडील, काका, आजोबा असे सर्वजण पहिलवान. कुस्ती तर त्याच्या घरात रंगणारा नेहमीच खेळ. त्याच्याही मनात कुस्तीपटू होण्याची इच्छा होती. मात्र..... ...

Exclusive : मराठमोळ्या 'मिस्टर एशिया' सुनीत जाधवची हळवी कहाणी... - Marathi News | Marvelous story of 'Mr. Asia'; Suneet Jadhav sacrifice of Mother and father! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Exclusive : मराठमोळ्या 'मिस्टर एशिया' सुनीत जाधवची हळवी कहाणी...

थोड्याश्या यशाने हवेत उडणारे खेळडूंची उदाहरण समोर असताना सुनीत मात्र एवढा मोठा पराक्रम गाजवूनही पाय जमिनीवर रोवून ठामपणे उभा आहे. ...

देबोराह डायस ठरली ‘गोल्डन वूमन’ - Marathi News | Deborah Dies become 'Golden Woman' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :देबोराह डायस ठरली ‘गोल्डन वूमन’

आयएफबीबी डायमंड शरीरसौष्ठव स्पर्धेत शानदार प्रदर्शन ...

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत २३ वर्षांनी फडकला तिरंगा - Marathi News | Tricolor 23 years after the Asian Bodybuilding Tournament | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत २३ वर्षांनी फडकला तिरंगा

महाराष्ट्राचा आणि मूळचा मुंबईकर असलेल्या सुनीत जाधवने, अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखत नुकत्याच पुण्यात झालेल्या ५१ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत, ‘मिस्टर एशिया’ (आशिया श्री) किताब पटकावला. ...

आशियाई शरीरसौष्ठव : सुनीत जाधव ठरला ‘मि. एशिया’, भारताला 15 पदकांसह विजेतेपद - Marathi News |  Asian bodybuilding: Sunit Jadhav win Mr. Asia; 15 medals won india | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई शरीरसौष्ठव : सुनीत जाधव ठरला ‘मि. एशिया’, भारताला 15 पदकांसह विजेतेपद

५२व्या आशियाई बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने ‘मि. एशिया’ हा किताब पटकावला. तीनवेळचा ‘मि. इंडिया’ असलेल्या सुनीतचे आशियाई स्तरावरील हे पहिलेच विजेतेपद ठरले. ...

'कॅथॉलिक-श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार ७ ऑक्टोबरला रंगणार - Marathi News | 'Catholics-Shree' bodybuilding competition will be on 7th October | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'कॅथॉलिक-श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार ७ ऑक्टोबरला रंगणार

या स्पर्धेसाठी एकूण ६५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गटासाठीही बक्षिस देण्यात येणार आहे. ...

नागपुरातील पॉवर लिफ्टर अल्फियाचे बॉडी बिल्डिंगमध्येही सुवर्णयश - Marathi News | Power Lifter Alfiya in Nagpur got in body building gold medle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पॉवर लिफ्टर अल्फियाचे बॉडी बिल्डिंगमध्येही सुवर्णयश

पॉवर लिफ्टिंगच्या स्पर्धेत दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकाविण्यासह इतर राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय  स्पर्धेत ३६ सुवर्णपदक मिळविलेल्या नागपूरच्या अल्फिया हारून शेख या तरुणीने आता बॉडी बिल्डिंग (शरीर सौष्ठव) फिटनेसच्या प्रकारातही दमदार एन्ट्री ...

प्रशांत आपटे महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी - Marathi News | President of Prashant Apte Maharashtra Bodies Association | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रशांत आपटे महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी

येत्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यात आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारीही राज्यावरच आहे.  ...