लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

हॉटेलमध्ये 'अनलिमिटेड' ऑफर ऐकताच बॉलिवूड अभिनेत्याने खाल्ल्या तब्बल ६४ चपात्या, वेटर पाहतच राहिला - Marathi News | Bollywood actor john abraham eats 64 rotis after hearing unlimited offer at hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलमध्ये 'अनलिमिटेड' ऑफर ऐकताच बॉलिवूड अभिनेत्याने खाल्ल्या तब्बल ६४ चपात्या, वेटर पाहतच राहिला

हॉटेलमध्ये अनलिमिटेड ऑफरमध्ये बॉलिवूड अभिनेत्याने ६४ चपात्या खाऊन सर्वांनाच थक्क करुन सोडलं. कोण आहे हा अभिनेता? ...

मुलगी झाली हो! लग्नाच्या चार वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, पत्नी आहे जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू - Marathi News | actor vishnu vishal and badminton player jwala gutta blessed with a baby girl After four years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी झाली हो! लग्नाच्या चार वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, पत्नी आहे जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू

इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याला मुलगी झाली असून त्याने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केलीय (vishnu vishal) ...

Naagzilla Movie: करण जोहरची निर्मिती असलेल्या नव्या सिनेमाची घोषणा, 'हा' सुपरस्टार साकारणार नागदेवता - Marathi News | Karan Johar new film announcement naagzilla starring kartik aryan release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Naagzilla Movie: करण जोहरची निर्मिती असलेल्या नव्या सिनेमाची घोषणा, 'हा' सुपरस्टार साकारणार नागदेवता

करण जोहरची निर्मिती असलेल्या नागझिला या नवीन सिनेमाची घोषणा झाली असून सर्वांचा लाडका अभिनेता सिनेमात दिसणार आहे (naagzilla) ...

चाकू हल्ल्यानंतर ३ महिन्यांनी सैफ अली खानने 'या' ठिकाणी खरेदी केलं नवीन घर, म्हणाला- "आता सुरक्षित वाटतंय.." - Marathi News | Saif Ali Khan buys new house in Qatar after knife attack says he feels very safe now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाकू हल्ल्यानंतर ३ महिन्यांनी सैफ अली खानने 'या' ठिकाणी खरेदी केलं नवीन घर, म्हणाला- "आता सुरक्षित वाटतंय.."

वांद्रे येथील घरात चाकू हल्ल्यानंतर सैफने त्याचा मुक्काम नवीन ठिकाणी हलवला आहे (saif ali khan) ...

धक्कादायक! सोनू निगमच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट; पोस्ट शेअर करत चाहत्यांना केलं सावध - Marathi News | bollywood singer sonu nigam warn to fans about fake social media accounts urge to report and block  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! सोनू निगमच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट; पोस्ट शेअर करत चाहत्यांना केलं सावध

सध्याच्या काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. ...

रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस? - Marathi News | bollywood actor Akshay Kumar became a player of real estate made bumper income from 2 apartments Now to whom did he sell the office for crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?

Akshay Kumar Property Sell: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आता रिअल इस्टेटमध्येही 'खिलाडी' बनत चालला आहे. नुकताच त्यानं दोन फ्लॅटच्या विक्रीतून बंपर नफा कमावला. आता त्यानं ऑफिसची जागा विकून त्यानं नफा कमावलाय ...

"तो सेटवर उशीरा यायचा त्यामुळे आम्हाला त्रास व्हायचा"; प्रसिद्ध अभिनेत्याने केली सैफ अली खानची पोलखोल - Marathi News | saif ali khan come late to the set and forgot his line kunal kapoor experience in jewel thief | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो सेटवर उशीरा यायचा त्यामुळे आम्हाला त्रास व्हायचा"; प्रसिद्ध अभिनेत्याने केली सैफ अली खानची पोलखोल

सैफ अली खान उशीरा सेटवर यायचा त्यामुळे सर्वजण त्याची वाट बघत बसायचे, असा खुलासा कुणाल कपूरने केलाय (saif ali khan) ...

...तर 'आशिकी-२' मध्ये आदित्य रॉय कपूरच्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता; का नाकारली ऑफर? - Marathi News | bollywood actor emraan hashmi was first choice for aashiqui 2 movie why did he reject the offer know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर 'आशिकी-२' मध्ये आदित्य रॉय कपूरच्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता; का नाकारली ऑफर?

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा सध्या 'ग्राउंड झिरो' या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. ...