सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ चित्रपटामधून पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी पहिल्यांदाच एकत्र झळकणारबोनस’ चित्रपट सदाबहार अशा कोळीवाड्यात चित्रित करण्यात आला असून यामध्ये एका अशा मुलाचा आनंदप्रवास आहे की आपल्या वाट्याचे चांगले प्रसंग जगाबरोबर शेअर करताना त्याचे आयुष्य बदलून जाते आणि त्याच्या धारणाही संपूर्णपणे बदलून जातात. ही कथा त्याच्या वयात येण्याची आहे, त्यादरम्यान त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या जीवनशैलीशी जुळवून घेणे त्याला कठीण होते. Read More
पूजा सावंतच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत. त्यांत दगडी चाळ, वृदांवन, पोश्टरबॉइज, लपाछपी, जंगली या चित्रपटांचा समावेश असून त्यांतील तिच्या मध्यवर्ती भूमिका गाजल्या आहेत. ...